maharashtra assembly session

Neelam Gorhe warns MLA to not use mobile in Vidhan Parishad PT40S
Rohit Pawar and Sanjay Sirsat word fight over protest PT1M30S

राहुल गांधींना अर्धा तास घाण्याला जुंपलं तर...; 'मी सावरकर नाही' विधानावरुन एकनाथ शिंदे संतापले

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना लक्ष्य करत जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी आजही त्याच पद्दतीने बोलत असतील तर महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही, त्यांना रस्त्यावर फिरुन देणार नाही असा इशाराच त्यांनी दिला आहे. 

 

Mar 25, 2023, 04:45 PM IST

"आईच्या अंत्यसंस्कारानंतर कर्तव्यावर येणाऱ्या PM मोदींना तुम्ही चोर म्हणता"; CM एकनाथ शिंदे सभागृहात कडाडले

Eknath Shinde on Modi: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेतही (Vidhan Sabha) उमटले आहेत. सभागृहाबाहेर राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारल्याने विरोधक आक्रमक झाले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोदींची स्तुती करत विरोधकांना खडे बोल सुनावले आहेतय 

 

Mar 24, 2023, 12:39 PM IST

Maharashtra Assembly Session: विधानभवनाच्या बाहेरच नितेश राणे आणि अबू आझमी भिडले, जोरदार खडाजंगी

Maharashtra Assembly Session: भाजपा (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे. विधानभवनाच्या बाहेर दोन्ही नेते आमने-सामने आले असता दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. लव्ह जिहादच्या (Love Jihad) मुद्द्यावरुन दोन्ही नेत्यांनी एकमेकांना सुनावलं. 

 

Mar 14, 2023, 01:26 PM IST

शेवटी ती 'आई' आहे! NCP आमदार सरोज अहिरे अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन अधिवेशनात

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नाशिकच्या आमदार सरोज अहिरे यांनी वेधलं लक्ष, अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन अधिवेशनाला हजेरी

Dec 19, 2022, 12:55 PM IST

Maharashtra Winter Session : "घटनेला धरुन असेल तर चर्चा करु"; समान नागरी कायद्यावर अजित पवारांचा सकारात्मक सूर

Uniform Civil Code : झी 24 ताससोबत बोलत असताना अजित पवार यांनी समान नागरी कायद्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.

Dec 19, 2022, 09:23 AM IST

Winter Session : राज्याचं आजपासून हिवाळी अधिवेशन, नागपुरात सरकार दाखल होताच, नक्षलवाद्यांचा सरकारला इशारा

Winter Assembly Session : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरु होणार आहे. अनेक मुद्यांवर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कसोटी आहे

Dec 19, 2022, 07:30 AM IST

Winter Session : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून; सीमावाद, महापुरुषांचा अवमान या प्रश्नावर अधिवेधशन वादळी

Winter Session : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, वाढती महागाई, बेरोजगारी या विषयांमुळे हे अधिवेशन चांगलंच वादळी होणार आहे. 

Dec 18, 2022, 08:49 AM IST

बंडखोर आमदारांचं निलंबन झालं तर सरकार पडणार का? जाणून घ्या बहुमताचं गणित

एकनाथ शिंदे सरकारची उद्या अग्नीपरीक्षा. बहुमत सिद्ध करणार?

Jul 3, 2022, 09:23 PM IST

विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून बंडखोरांच्या हालचालींवर शिवसेना नेत्यांचं बारीक लक्ष, उद्या काही चमत्कार घडवणार?

विधानसभा अध्यक्षांची आज निवड करण्यात आली असून उद्या शिंदे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

Jul 3, 2022, 08:59 PM IST

'पळालेल्या आमदारांनी बघण्याचीही हिंमत केली नाही' आदित्य ठाकरे यांचा निशाणा

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची बंडखोर आमदारांवर जोरदार टीका

Jul 3, 2022, 02:44 PM IST