maharashtra assembly winter session

Maharashtra Winter Session : विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, 'या' प्रकरणाची चौकशी करणार

आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर CM Eknath Shinde यांनी केली घोषणा, तर अजित पवार यांचा सरकारवर हल्लाबोल

Dec 20, 2022, 12:59 PM IST

शेवटी ती 'आई' आहे! NCP आमदार सरोज अहिरे अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन अधिवेशनात

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नाशिकच्या आमदार सरोज अहिरे यांनी वेधलं लक्ष, अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन अधिवेशनाला हजेरी

Dec 19, 2022, 12:55 PM IST

"अमित शाह यांच्यासमोर ठरलेलं असताना..."; खासदार धैर्यशील माने यांना बेळगावात जाण्यास बंदी घातल्याने भडकले अजित पवार

खासदार धैर्यशील माने यांना बेळगावात येण्यास कर्नाटकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. याचे पडसाद विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन पाहायला मिळाले.

Dec 19, 2022, 11:43 AM IST

Maharashtra Winter Session : "घटनेला धरुन असेल तर चर्चा करु"; समान नागरी कायद्यावर अजित पवारांचा सकारात्मक सूर

Uniform Civil Code : झी 24 ताससोबत बोलत असताना अजित पवार यांनी समान नागरी कायद्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.

Dec 19, 2022, 09:23 AM IST

Winter Session : राज्याचं आजपासून हिवाळी अधिवेशन, नागपुरात सरकार दाखल होताच, नक्षलवाद्यांचा सरकारला इशारा

Winter Assembly Session : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरु होणार आहे. अनेक मुद्यांवर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कसोटी आहे

Dec 19, 2022, 07:30 AM IST

Winter Session : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून; सीमावाद, महापुरुषांचा अवमान या प्रश्नावर अधिवेधशन वादळी

Winter Session : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, वाढती महागाई, बेरोजगारी या विषयांमुळे हे अधिवेशन चांगलंच वादळी होणार आहे. 

Dec 18, 2022, 08:49 AM IST

विधिमंडळाचे दोन दिवसांचे हिवाळी अधिवेशन मुंबईत, विरोधकांची टीका

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Legislative Winter Session) येत्या १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत (Mumbai) घेण्यात येणार आहे.  

Dec 3, 2020, 07:43 PM IST

शरद बोबडेंच्या अभिनंदन प्रस्तावावेळी ठाकरे-फडणवीसांमध्ये शाब्दिक जुगलबंदी

शरद बोबडे यांची ख्याती बघता ते रामशास्त्री बाण्याने न्यायदान करतील.

Dec 16, 2019, 11:58 AM IST