महाराष्ट्राच्या राजकारणात नवी जवळीक? शिवसेना UBT आणि भाजपमधील दुरावा कमी होतोय? शिंदेंच्या आमदारांच्या पोटात गोळा?
Shivsena UBT : उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर ठाकरे आणि फडणवीस यांच्यतील दुरावा काहीसा कमी झालाय का अशी चर्चा सुरू झाली होती. ती चर्चा सुरू असतानाच आता ठाकरेंच्या आमदारांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय.. त्यामुळे ठाकरे फडणवीसांमधील दरी कमी झाल्याचं बोललं जातंय.
Dec 19, 2024, 05:13 PM IST'अरे गिरीश आता तरी सुधार,' अजित पवारांनी विधानसभेतच सुनावलं; म्हणाले, 'कट होता होता वाचला आहेस'
Ajit Pawar on Girish Mahajan : राम शिंदे (Ram Shinde) यांची विधानपरिषद सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली. यानिमित्ताने अजित पवारांनी विधानसभेत भाषण केलं. यावेळी त्यांनी जोरदार टोलेबाजी केली.
Dec 19, 2024, 05:07 PM IST
Big Update : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली माहिती
Maharashtra Assembly Winter Session : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.
Dec 19, 2024, 04:29 PM IST
नाराज आमदार भूकंपाच्या तयारीत? उद्धव ठाकरेंना विचारलं कोणी तुमच्या संपर्कात आहे का? म्हणाले 'छगन भुजबळ...'
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असून, त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. यावर आता उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाष्य केलं आहे.
Dec 17, 2024, 02:22 PM IST
लाडकी बहीण योजनेसंदर्भात उद्धव ठाकरेंची मोठी मागणी; CM फडणवीसांना म्हणाले 'सर्व निकष...'
उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महायुती सरकारकडे मागणी केली आहे. जसं निवडणुकीच्या आधी महिलांची मंत मिळवण्यासाठी ही योजना आणून खात्यात पैसे टाकले, ती योजना तात्काळ सुरु केली पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Dec 17, 2024, 01:48 PM IST
नव्या सरकारचा पहिलाच मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेसंदर्भात; तब्बल 1400 कोटी रुपये...
Maharashtra Assembly Winter Session : लाडकी बहीण योजनेसंदर्भात अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Dec 16, 2024, 06:03 PM IST'9 कोटींसाठी बंगल्यावर तरुणाला डांबून ठेवलं,' नाना पटोलेंच्या खळबळजनक आरोपांवर रवींद्र चव्हाणांनी दिलं उत्तर, 'काही दिवसांपासूर्वी...'
नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून, यानिमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी आपल्या बंगल्यात एका तरुणाला डांबून ठेवल्याचा आरोप केला आहे.
Dec 16, 2024, 05:49 PM IST
आजपासून हिवाळी अधिवेशन, विविध मुद्यांवरून अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता
Maharashtra Assembly Winter Session To Begin From Today In Nagpur
Dec 16, 2024, 10:50 AM ISTMaharashtra Assembly Session : हिवाळी अधिवेशनाचा आजचा दिवस गाजणार; मराठा आरक्षणावर भुजबळ काय बोलणार?
Maharashtra Assembly Winter Session 2023 Day Four Nagpur
Dec 12, 2023, 08:15 AM IST'तुमच्यात दम असेल तर अजित पवारांना मुख्यमंत्री करा'
Bhaskar Jadhav challenge to make Ajit Pawar chief Minister of Maharashtra
Dec 11, 2023, 07:35 PM ISTVIDEO | राज्यात एका वर्षात 4,872 बालकांचा मृ्त्यू; आशिष शेलार यांचा सरकारला सवाल
Ashish Shelar Tanaji Sawant on Child Death
Dec 8, 2023, 05:40 PM IST...मग उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन का केला? Disha Salian प्रकरणात नितेश राणेंचा आणखी एक खळबळजनक दावा
Disha Salian Death Case : दिशाच्या मृत्यूपूर्वीच्या पार्टीत कोण कोण होतं? पार्टीत मंत्री कोण होता? आणि हा तपास कुणाच्या राजकीय दबावामुळे थांबला? याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे निर्दोष आहेत तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या वडिलांना अर्थात नारायण राणेंना माझ्या मुलाला वाचवा असा फोन का केला होता असा सवाल उपस्थित केला होता.
Dec 22, 2022, 04:14 PM ISTभूखंडाचा आरोप; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या राजीनाम्यासाठी उद्धव ठाकरे आक्रमक विरोधकांचा सभात्याग
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना 83 कोटींचा भूखंड 2 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी विधान परिषदेत केला. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करत विधानसभेतून सभात्याग केला. तर, उद्धव ठाकरे यांनी देखील जाहीर पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदेच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली.
Dec 20, 2022, 06:04 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप करत विरोधकांची राजीनाम्याच्या मागणी; पण अजित पवारांच्या भूमिकेमुळे......
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना 83 कोटींचा भूखंड 2 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी विधान परिषदेत केला. यामुळे एकच गदारोळ उडाला आहे.न्यायालयाने या प्रकरणात ताशेरे ओढल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली.
Dec 20, 2022, 05:03 PM ISTMaharashtra Winter Session 2022: राज्यातील विकासकामे शिंदे-फडणवीस सरकार थांबवू कसं शकतं?; अजित पवार यांचा विधानसभेत घणाघात
Aajit Pawar : विकासकामांवरील स्थगिती उठवण्याची मागणी अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे. सरकारनं सूडबुद्धीनं राज्यभरातील विकासकामे थांबवली आहेत, असेही अजित पवार म्हणाले
Dec 20, 2022, 01:23 PM IST