महाराष्ट्रातील भाजपच्या राजकारणात सोशल मीडिया आणि डिजिटल संवादासाठी सक्रिय असलेल्या प्रीती गांधी यांना आता पक्षाच्या राष्ट्रीय संघटनेत महत्त्वाची भूमिका देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील भाजप खासदारांची आज महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. राज्याच्या सद्यस्थितीवर, विकासकामांवर आणि आगामी निवडणुकीच्या तयारीवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
Maharashtra BJP 160 Candidate:बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची निवड, सहयोगी पक्षांसोबतचं जागावाटप आणि विरोधकांसाठीची रणनीतीही ठरवली जाणार आहे.
स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने 'कोकणी' माणसाबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे चांगलाच टीकेचा धनी बनला होता. अशातच आता त्याने कोकणी माणसासमोर गुडघे टाकून माफीनामा जाहीर केला आहे.
Maharashtra BJP Request To RSS: लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून वारंवार अजित पवार गटावर टीका झाल्याचं पाहायला मिळालं आहे. असं असतानाच आता थेट भाजपानेच अजित पवार गटासाठी आरएसएसकडे शब्द टाकला आहे.
MLA Bachchu Kadu : गेल्या काही दिवसापासून बच्चू कडू यांनी राज्याच्या राजकारणात एकच वादळ उठवलं. खुद्द देवेंद्र फडणवीसांना बच्चू कडू यांच्या समर्थनात पत्रकार परिषद घ्यावी लागली होती.
भाजपचे माजी उपमहापौर प्रथमेश गीते यांच्यासह तीन नगरसेवकांनी युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आपल्या हाती शिवबंधन बांधले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांना मानहानीची नोटीस पाठविली आहे. यावरून पुन्हा एकदा अमृता फडणवीस आणि विद्या चव्हाण आमनेसामने आल्या आहेत.
Maharashtra BJP President Chandrakant Patil On Ruckus In Vidhan Sabha.
चंद्रकांत पाटील आणि किशोर पेडणेकर यांच्या खडाजंगीत रश्मी ठाकरे मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस विरोधी पक्षनेत्या
तुमच्या पक्षाच्या माध्यमातून निवडून आलेला आमदार हा विकला जातो, तुमच्यासाठी तो विकाऊ वस्तू आहे.
केंद्र सरकार नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) अंमलबजावणीवर ठाम आहे.