maharashtra budget

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय? पाहा...

कर्जमाफी केली तर तो काही शेतकऱ्यांवर अन्याय ठरेल... नियमीत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही परंतु, केवळ कर्ज थकवणाऱ्यांना होणार याचा लाभ मिळेल, असं सांगत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी विरोधकांची कर्जमाफीची मागणी फेटाळून लावली. शेतकऱ्यांच्या विकासासाठी भाजप - शिवसेना सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

Mar 18, 2017, 04:52 PM IST

राज्याचा अर्थसंकल्प : हे झालं स्वस्त

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सादर केलेल्या अर्थ संकल्पात पाहा काय झालेय स्वस्त

Mar 18, 2017, 04:46 PM IST

आज सादर होतोय फडणवीस सरकारचा दुसरा अर्थसंकल्प

राज्याचा अर्थसंकल्प सादर व्हायला आता अवघे काही तास उरलेत. भाजप सेना सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आज मांडला जाईल. 

Mar 18, 2016, 07:57 AM IST

प्रमुख मुद्दे : `अर्थसंकल्प २०१४-१५`

विधीमंडळात राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. विधानसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प २०१४-१५ सादर केला.

Feb 25, 2014, 02:22 PM IST

महाराष्ट्राच्या आराखड्याला योजना आयोगाची मंजुरी

महाराष्ट्राच्या 49 हजार कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्याला योजना आयोगाकडून मंजुरी मिळालीय. राज्यात 15 जिल्ह्यातल्या 10 हजार गावांना पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या भीषणतेला तोंड द्यावं लागतंय.

May 16, 2013, 11:14 PM IST