maharashtra budget

Maharashtra Budget 2020 : ग्रामीण भागाच्या विकासासाठी १५०१ कोटी प्रस्तावित

 राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. 

Mar 6, 2020, 03:36 PM IST

Maharashtra Budget 2020 : अर्थसंकल्पातील महत्वाच्या ११ मोठ्या घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला.  

Mar 6, 2020, 01:22 PM IST

Maharashtra Budget 2020 : राज्याच्या अर्थसंकल्पात उद्योग विभाग, पाहा अजितदादांनी काय दिले?

 महाविकास आघाडी सरकारचा २०२०चा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. त्यांनी सर्वच विभागाला खूश करण्याचा प्रयत्न केला आहे.  

Mar 6, 2020, 01:01 PM IST

Maharashtra Budget 2020 : ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांना मिळण्यासाठी कायदा करणार

महाराष्ट्र विकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प.

Mar 6, 2020, 11:00 AM IST

पहिल्यांदाच गोंधळामुळे अर्थसंकल्पात खंड, विरोधकांचा अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप

विधानपरिषदमध्ये आजचा दिवस अभूतपूर्व गोंधळाने गाजला.

Jun 18, 2019, 07:20 PM IST

अर्थसंकल्प २०१९: ६६ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४४६१ कोटींचे अनुदान

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला.

Jun 18, 2019, 02:13 PM IST

विरोधी पक्षाची अर्थसंकल्पावर सडकून टीका

 फसवा अर्थसंकल्प असल्याची टीका 

Feb 28, 2019, 12:30 PM IST

अर्थसंकल्पीय अधिवेशन: राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार

राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांनी बहिष्कार घालत घोषणाबाजी केली.

Feb 25, 2019, 11:56 AM IST

यंदाचा अर्थसंकल्प अपेक्षाभंग करणारा - विखे-पाटील

महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी कडाडून टीका केलीये. यंदा हा अर्थसंकल्प राज्यातील जनतेचा आणि शेतक-यांच्या अर्थसंकल्पातून अपेक्षांचा भंग अशी  टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलीये.

Mar 18, 2017, 06:19 PM IST

आरोग्यासाठी 'महा'अर्थसंकल्पातल्या तरतुदी...

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2017-18 मध्ये आरोग्यासंदर्भात काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं.

Mar 18, 2017, 06:15 PM IST