maharashtra chi hasya jatra fame

शिवाली परबने अमेरिकेतून पोस्ट केले Bold Photos; चाहते म्हणाले, "...आई किती रागवेल शिवाली?"

Maharashtra Chi Hasya Jatra Fame Shivali Parab Instagram Post: कल्याणची चुलबुली शिवाली परब अशी ओळख असलेली ही अभिनेत्री सध्या अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांचे दौरे करत आहे. अमेरिकेमधील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. शिवालीने पोस्ट केलेल्या या हॉट फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. काहींना मोना डार्लिंग आठवलीय तर काहींनी थेट आई ओरडेल असंही शिवालाला 'हे खरंय' का म्हणत विचारलं आहे. शिवालीने पोस्टला दिलेली कॅप्शनही चांगलीच चर्चेत आहे. पाहूयात शिवाली नेमकं काय म्हणाली आहे...

Jul 18, 2023, 11:40 AM IST

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम 'ह्या' अभिनेत्रीचा किसींग फोटो व्हायरल

Vanita Kharat Pre-Wedding Photoshoot : मराठी सिनेसृष्टीतील्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या किसींग फोटोने सध्या धुमाकूळ घातला आहे. लवकरच ही अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे.

Jan 23, 2023, 12:18 PM IST