बिअर विका, महसूल वाढवा; लोकांना बिअरकडे आकर्षित करण्यासाठी सरकारची समिती
राज्यात बिअरचा खप वाढवण्यासाठी सरकारी पातळीवर समिती स्थापन करण्यात आलीये. लोकांना बिअरक़डे कसं वळवता येईल यावर ही समिती काम करणार आहे. बिअरचा खप वाढावा याचा अभ्यास करण्यासाठी IAS अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.
Oct 21, 2023, 09:38 PM ISTराज्यातील बिअर विक्रीत घट; खप वाढावा म्हणून सरकारने नेमला अभ्यास गट
राज्यातील बिअर विक्रीत घट झाल्याने शासनाने समिती नेमली आहे. तसेच उत्पादन शुल्क कमी करण्याची देखील मागणी केली जात आहे.
Oct 19, 2023, 11:07 PM IST