'फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प' विरोधकांची बोचरी टीका
Maharashtra Budget Session : अतिरिक्त अर्थसंकल्प म्हणजे महायुतीचा निवडणूक जाहीरनामा असल्याचं सांगत महिलांसाठी योजना आणून महायुतीने घेतले प्रायश्चित्त असल्चाची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
Jun 28, 2024, 04:31 PM ISTMaharashtra Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवालात राज्यातील कृषी क्षेत्राची उत्तम कामगिरी! राज्याचा विकासदर मात्र देशापेक्षा कमी
Maharashtra Economic Survey: राज्यातील कृषी क्षेत्राने समाधानकारक कामगिरी केली आहे. देशाच्या विकासदराच्या तुलनेत राज्याचा विकासदर कमी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Mar 8, 2023, 04:15 PM IST