Maharashtra Government : एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकार कोसळणार?
राज्यातील शिंदे-फडणवीस (Eknath Shinde and Devendra Fadnavis) हे डबल इंजिन सरकार कोसळणार असल्याचं भाकीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने केलंय.
Nov 4, 2022, 11:29 PM ISTMaharashtra Political News : 'शिंदे सरकार पडणार...', अजित पवार पाहा काय म्हणाले?
Maharashtra Political News : राज्यात पुन्हा राजकीय वातावरण तापले आहे. शिंदे-फडणवीस सरकार लवकरच पडेल असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.
Nov 4, 2022, 11:27 AM ISTBig B अमिताभ बच्चन यांना आता या दर्जाची सुरक्षा, इतके सुरक्षा रक्षक असणार तैनात
Amitabh Bachchan gets x category : अमिताभ बच्चन यांची सुरक्षा वाढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Nov 2, 2022, 10:08 PM ISTAmruta Fadnavis : अमृता फडणवीस यांच्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Wife) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) कायम सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत असतात.
Oct 31, 2022, 10:40 PM ISTगुजरातमध्ये पूल दुर्घटनेनंतर महाराष्ट्र सरकार ही अलर्ट, या पुलाच्या दुरुस्तीचे आदेश
पूल कोसळण्याच्या बातम्या वारंवार समोर येत असतात.
Oct 31, 2022, 07:35 PM ISTराज्यातील उद्योग कुणामुळे परराज्यात गेले? शिंदे सरकार लवकरच उघड करणार
"आधी वेदांता, एअर बस, मेडिकल डिवाइस, बल्क ड्रॅग प्रोजेक्ट हे महत्वाचे प्रकल्प राज्यबाहेर का गेले, कुणामुळे गेले हे महाराष्ट्रातील जनतेला समजणं गरजेचं आहे.
Oct 29, 2022, 11:19 PM IST
Eknath Shinde : ऑनलाईन पद्धतीनं शिधा मिळणार नाही, मुख्यमंत्र्यांचे आदेश
राज्य सरकारने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर (Diwali 2022) गोरगरिबांना फराळासाठी लागणाऱ्या 5 पदार्थांचं कीट अवघ्या 100 रुपयांमध्ये देण्याची घोषणा केली होती.
Oct 22, 2022, 08:47 PM IST
Health Department Recruitment : राज्यात आरोग्य विभागात तब्बल इतक्या हजार पदांची मेगाभरती
आरोग्य विभागातील भरतीच्या या घोषणेमुळे (Health Department Recruitment) राज्यातील अनेक तरुणांना रोजगार मिळणार आहे.
Oct 21, 2022, 06:26 PM ISTRation Kit : आनंदाची शिधा' रखडली, दिवाळी किट दिवाळीनंतर मिळणार
राज्य सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत दिवाळी कीट देण्याचा निर्णय घेतला होता.
Oct 20, 2022, 09:36 PM ISTRation Card : रेशन कार्डधारकांसाठी वाईट बातमी
सर्वसामान्य रेशन कार्डधारकांमध्ये (Ration Card) नाराजीचं वातावरण आहे.
Oct 18, 2022, 08:50 PM ISTशिवभोजन थाळीला लागणार ब्रेक; शिंदे - फडणवीस सरकार योजना बंद करण्याची शक्यता
शिंदे-फडणवीस सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता
Sep 26, 2022, 03:14 PM ISTफॉक्सकॉननंतर फोन पेचा वाद पेटणार, मराठी तरूणांच्या रोजगारावर गदा येणार
आतापर्यंत किती उद्योग आणि कार्यालयं महाराष्ट्रबाहेर गेली आहेत, माहित आहे? वाचा...
Sep 22, 2022, 09:55 PM ISTVideo | राज्य सरकारला दणका, हरित लवादाकडून 12 हजार कोटींचा दंड
National Green Arbitration Fines Maharashtra Government
Sep 11, 2022, 09:10 AM ISTशिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्याच्या मुलींचा TET घोटाळ्यात समावेश, मंत्रीच अडचणीत
Maharashtra TET Scam : टीईटी घोटाळ्यासंदर्भातील सर्वात मोठी बातमी. 'झी 24 तास'नं शिक्षक भरती घोटाळा (Maharashtra TET Scam Eligibility) सर्वात आधी दाखवल्यानंतर मोठी खळबळ उडाली.
Aug 26, 2022, 10:54 AM ISTआताची मोठी बातमी! उद्या राज्यभर समूह 'राष्ट्रगीत गायन' राज्य सरकारने काढला अध्यादेश
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने 17 ऑगस्टला सकाळी अकरा वाजता समूह राष्ट्रगीत होणार
Aug 16, 2022, 07:05 PM IST