करण जोहरच्या पार्टीतला 'तो' मंत्री कोण? आशिष शेलार यांचा सवाल
करण जहरच्या पार्टीत राज्य सरकारमधील एक मंत्री होता?
Dec 16, 2021, 02:42 PM ISTराज्य सरकारचा राज्यपालांना दणका, हे अधिकार काढले
राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
Dec 16, 2021, 09:11 AM ISTBREAKING : बैलगाडा शर्यतवरील बंदी उठणार? सुप्रीम कोर्टात उद्या होणार सुनावणी
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
Dec 15, 2021, 04:26 PM ISTOBC Reservation : हे जर आधी केलं असतं तर राज्य सरकारचं हसू झालं नसतं - फडणवीस
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला झटका दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे.
Dec 15, 2021, 03:21 PM ISTओबीसी आरक्षण : सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यास राज्य सरकारची अशी रणनीती
OBC Reservation इम्पिरिकल डेटा (Imperial data) विश्वासार्ह नाही, असा युक्तीवाद केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला आहे. त्यामुळे निर्णय काय येतो, याची उत्सुकता आहे.
Dec 15, 2021, 11:48 AM ISTआता किराणा दुकानात लवकरच मिळणार वाईन
किराणा दुकानात वाईनच्या बाटल्या दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको. लवकरच दुकानात वाईन मिळू शकते.
Dec 15, 2021, 08:10 AM IST'एमआयएम'ची तिरंगा रॅली : परवानगी नाकारली, इम्तियाज जलील यांचा सरकारवर हा आरोप
MIM Rally in Mumbai :मुस्लिम आरक्षण आणि वक्फ मालमत्तेचे रक्षण व्हावे यासाठी एमआयएमच्यावतीने आज तिरंगा रॅली काढण्यात येत आहे. मात्र, या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
Dec 11, 2021, 08:28 AM ISTराज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, ओबीसी आरक्षण मुद्दा वादळी ठरणार
Mahavikas Aghadi government : राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक होत आहे.
Dec 8, 2021, 10:09 AM ISTST संप : सरकारचा कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा, अन्यथा मेस्मा लावणार
ST bus strike : एसटी संप कर्मचाऱ्यांविरोधात राज्य सरकार अखेर मेस्माचे (MESMA) हत्यार उपसणार आहे.
Dec 3, 2021, 10:57 AM ISTNew Corona Variant | राज्य सरकारकडून नवी कठोर नियमावली जारी, नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली
कोरोना वाढू नये म्हणून सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे.
Nov 28, 2021, 03:55 PM ISTमोठा लढा जिंकण्यासाठी सलमान रणांगणात; पाहा तो म्हणतोय तरी काय...
पाहा हा नेमका कसला लढा...
Nov 17, 2021, 04:32 PM IST'या' महत्त्वाच्या कामासाठी महाराष्ट्र सरकारला घ्यावी लागणार सलमान खानची मदत
सलमान खानच्या मदतीनंतर महाराष्ट्र सरकारचं पूर्ण होईल लक्ष्य?
Nov 17, 2021, 12:32 PM IST
Maharashtra ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार? राज्य सरकारने काढला जीआर
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसदर्भात राज्य सरकारने त्रिसदस्यीय समिती गठीत केली आहे.
Nov 8, 2021, 05:31 PM ISTनवा ट्विस्ट! जलयुक्त शिवार योजनेला क्लीनचिट? राज्य सरकार म्हणतं...
देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चिट दिल्याचं वृत्त
Oct 27, 2021, 06:58 PM ISTबागायदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, राज्य सरकारने घेतला हा निर्णय
Cashew farmers in Konkan : कोकणातील काजू उत्पादकांसाठी अल्प व्याजदरात कर्ज देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.
Oct 27, 2021, 01:24 PM IST