महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुन्हा वादाच्या भोव-यात; पैलवानांवरच होणार कारवाई
महाराष्ट्रातील कुस्तीपटुंनी बाळासाहेब लांडगे आयोजित करणार असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा भारतीय कुस्ती महासंघानं दिला आहे.
Nov 26, 2022, 07:06 PM ISTकुस्तीच्या आखाड्यात राजकारण; शरद पवारच कसलेले पैलवान; महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या वादात मोठा ट्विस्ट
मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची नवी समिती बरखास्त केल्याने शरद पवार हेच अध्यक्ष राहतील, अस बाळासाहेब लांडगे म्हणाले.
Nov 11, 2022, 07:49 PM IST