maharashtra latest news

'अजितरक्षक' शरद पवार, पुतण्याच्या मदतीला धावले काका

छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते असं वक्तव्य करत अडचणीत आलेल्या अजित पवार यांच्यासाठी शरद पवार उतरले मैदानात, वादावर पडदा टाकण्याचं केलं आवाहन

 

Jan 4, 2023, 09:58 PM IST

लोणावळ्याला मज्जा करण्यासाठी जाताय मग आधी 'ही' बातमी वाचा!

Lonavala News: सध्या लोणावळ्याचा प्लॅन करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात का तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. लोणवळ्याला जाताना काही गोष्टींची काळजी घेणं बंधनकारक आहे. त्याचसोबतच ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 

Jan 4, 2023, 05:35 PM IST

Ajit Pawar : मी वादग्रस्त विधान केलेले नाही, राज्यपालांनी वादग्रस्त विधान केलेय - अजित पवार

Ajit Pawar on BJP Agitation : राज्यपालांकडून महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य झाले आहे. मात्र, त्यांना माफी मागण्याचे सांगण्याऐवजी मास्टरमाईंडच्या आदेशानंतर माझ्याविरोधात आंदोलनाचे आदेश भाजपकडून निघाले, असे थेट प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिले आहे.

Jan 4, 2023, 02:41 PM IST

Mahavitaran Strike : राज्यात संपाचा मोठा झटका; अनेक वीज प्रकल्प बंद, पाहा कुठे कसा झाला परिणाम?

Mahavitaran Strike : महावितरण कंपनीच्या (MSEB Employee Strike) खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचा संप पुकारला आहे. (Maharashtra News in Marathi) याचा मोठा परिणाम हा ग्रामीण भागात दिसून येत आहे.  

Jan 4, 2023, 01:35 PM IST

Mahavitaran Strike : कोयना आणि चंद्रपूर वीज केंद्रातील वीज निर्मिती बंद, वीज कर्मचारी संपाचा मोठा फटका

Mahavitaran Strike News : वीज कर्मचारी संपाचा मोठा फटका आता बसू लागला आहे. ग्रामीण भागातील बत्ती गुल झाली आहे. तसेच या संपाचा कोयना वीजनिर्मिती प्रकल्पाला फटका बसला आहे. 

Jan 4, 2023, 09:58 AM IST

MSEB Employee Strike : संपावर गेल्यास थेट मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई करणार? महावितरण कर्मचाऱ्यांना सरकारचा इशारा

संपावर गेल्यास थेट मेस्मा कायद्याअंतर्गत(mesma act) कारवाई होणार आहे.  महावितरण कर्मचाऱ्यांना सरकारने तसा इशाराच दिला आहे. 

Jan 4, 2023, 12:12 AM IST

मोबाईल चार्ज करा, पाण्याच्या टाक्या भरून ठेवा, दळण दळून घ्या... वीज कर्मचारी चालले संपावर

महाराष्ट्रासाठी शॉक देणारी बातमी, महावितरण कंपनीच्या खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांनी उद्यापासून 3 दिवसांचा संप पुकारला आहे

Jan 3, 2023, 08:18 PM IST

आताची मोठी बातमी! डॉक्टरांचा संप अखेर मागे, भाजपच्या संकटमोचकांने काढला तोडगा

गेले दोन दिवस राज्यातील मार्डचे डॉक्टर संपावर गेले होते, त्यानंतर आज संप मागे घेत असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

Jan 3, 2023, 07:20 PM IST

केव्हापासून 'गुंठ्यां'मध्ये मोजली जाऊ लागली जमीन? तुम्हाला माहितीये का हे आहे एका व्यक्तीचं नाव

Land Measurement : जमिनीचे व्यवहार करताना, मोजणी करताना किंवा या विषयावर चर्चा करत असताना अमुक इतके 'गुंठे जमीन' असा उल्लेख तुम्ही किमान एकदातरी ऐकला असेल. 

 

Jan 3, 2023, 02:57 PM IST

Maharashtra News : राज्य सरकारवर मोठी नामुष्की, 5 कोटींच्या भरपाईवर 300 कोटी रुपयांचे व्याज

Maharashtra Government : राज्य सरकारवर मोठी नामुष्की ओढवली आहे. 5 कोटींची भरपाई आणि 300 कोटींचे व्याज द्यावे लागणार आहे.

Jan 3, 2023, 10:42 AM IST

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत गद्दारी केली - जेपी नड्डा

Maharashtra Politics :  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) हे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेताना मोठी चूक केली. यावरुन ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल चढविण्यात आला आहे.

Jan 3, 2023, 09:50 AM IST

Mard Doctors Strike : राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप दुसऱ्या दिवशी सुरुच, आरोग्यसेवा कोलमडल्याने रुग्णांचे हाल

 Resident Doctors Strike : निवासी डॉक्टरांनी संप पुकारल्याने राज्यातली आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे.

Jan 3, 2023, 07:56 AM IST

बाळासाहेबांची शिवसेनामध्ये चाललंय काय?, मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, 'स्वकियांकडूनही कुरघोड्या'

Maharashtra Political News : बाळासाहेबांची शिवसेना ( Balasahebanchi Shiv Sena) या पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचे पुढे आलेय. कारण मंत्री कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पक्षातील नेत्यांवर आरोप केला आहे.  

Jan 1, 2023, 12:54 PM IST

New Year 2023 : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी, सिद्धीविनायकला जाताय? पाहा ही बातमी

New Year 2023 : सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडताय? कोल्हापूरची अंबाबाई आणि शेगावच्या गजानन महाराज मंदिर प्रशासनानंही New year च्या धर्तीवर घेतला मोठा निर्णय... पाहा 

Dec 31, 2022, 08:17 AM IST