Maharashtra Weather : राज्यात थंडीची चाहूल! पण अजूनही काही ठिकाणी बरसणार पाऊस; IMD चा इशारा
राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकींमुळे राजकारण तापलंय तर दुसरीकडे वातावरणात गुलाबी थंडी अनुभवता येतेय. अनेक ठिकाणी राज्यात रात्रीच्या तापमानात घट झालीय. राज्यात जळगाव शहरात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. जळगाव येथे मंगळवारी रात्रीचा पारा 16.1 अंशांवर पोहोचला होता.
Nov 6, 2024, 07:41 AM ISTVidarbha Lok Sabha Election Results 2024 : विदर्भात फडणवीस यांना धक्का, प्राथमिक कल महाविकास आघाडीच्या बाजूने
Vidarbha Lok Sabha Election Results 2024 LIVE : भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या विदर्भात भाकरी फिरली आहे. आतापर्यंतचे आकडेवारीनुसार विदर्भात फडणवीस यांना धक्का बसलाय.
Jun 4, 2024, 01:04 PM ISTIndiGo flight: बॉम्बची धमकी कोणी दिली? टिश्यूपेपरवरील अक्षर पाहून सूत्र चाळवताच समोर आली अनपेक्षित माहिती
IndiGo flight: अनेक एजन्सी या प्रकरणाचा तपास करतायत. दरम्यान टिश्यू पेपरवर लिहिणाऱ्या आरोपींची ओळख मात्र अजून पटलेली नाही. दरम्यान यासंदर्भात आता हस्ताक्षराचे नमुने घेतले गेले आहेत.
Feb 16, 2024, 07:53 AM ISTVIDEO | शरद पवार गट वटवृक्ष चिन्ह घेणार - सूत्र
Sharad Pawar Gets New Party Symbol From Election Commission
Feb 7, 2024, 12:15 PM ISTPune News: प्रेमप्रकरण जीवावर उठलं! पुण्यातील हिरे व्यापाऱ्याची गुवाहाटित हत्या; बंगाली जोडप्याने...
Pune Crime News: पुण्यातील हिरे व्यापाऱ्याचा गुवाहाटीतील एका हॉटेलमध्ये मृतदेह आढळला होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Feb 7, 2024, 11:59 AM ISTपवार वि. पवार ! कोणाकडे किती आमदार? पाहा निवडणूक आयोगाने काय निकाल दिला...
Pawar vs Pawar : राज्यसभा निवडणुकीआधी नव्या पक्ष नोंदणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाला निवडणूक आयोगापर्यंत उद्यापर्यंतची मुदत दिलीय.. 7 फेब्रुवारीला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत अर्ज करावा, असं केंद्रीय निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात स्पष्ट केलंय... शरद पवार गटानं अर्ज केला नाही तर त्यांचे उमेदवार अपक्ष म्हणून नोद होतील, असंही आयोगानं सांगितलंय.
Feb 6, 2024, 08:56 PM ISTAnil Deshmukh on NCP Crisis: "निवडणूक आयोगाचा निर्णय ही लोकशाहीची हत्या", अनिल देशमुखांची प्रतिक्रिया
"निवडणूक आयोगाचा निर्णय ही लोकशाहीची हत्या", अनिल देशमुखांची प्रतिक्रिया
Feb 6, 2024, 08:40 PM ISTAjit Pawar NCP Crisis: शरद पवार गटांचे आमदार अजित पवारांसोबत येण्याबाबत मुश्रीफांचं महत्त्वाचं विधान
Ajit Pawar NCP Crisis | Mushrif's important statement about coming with MLA Ajit Pawar of Sharad Pawar group, Maharashtra NCP Crisis | शरद पवार गटांचे आमदार अजित पवारांसोबत येण्याबाबत मुश्रीफांचं महत्त्वाचं विधान
Feb 6, 2024, 08:30 PM ISTMaharashtra NCP Crisis: "...म्हणून निवडणूक आयोगाचा निकाल अजित दादांच्या बाजूने", बावनकुळेंची प्रतिक्रिया
Maharashtra NCP Crisis: "...म्हणून निवडणूक आयोगाचा निकाल अजित दादांच्या बाजूने", बावनकुळेंची प्रतिक्रिया
Feb 6, 2024, 08:25 PM ISTज्यांनी स्थापना केली त्यांच्याच हातून पक्ष गेला, शरद पवारांकडे आता कोणते पर्याय?
NCP Crisis in Maharashtra: राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने (NCP Symbol Row) दिला आहे. यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. आता शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Feb 6, 2024, 08:24 PM ISTNCP Crisis: शरद पवारांनी जन्माला घातलेली राष्ट्रवादी 7 महिन्यात अजित पवारांची कशी झाली? काय-काय घडलं?
NCP Crisis in Maharashtra: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाले आहे. निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का आहे.
Feb 6, 2024, 08:23 PM ISTमोठी बातमी! राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे, शरद पवारांना मोठा धक्का
मोठी बातमी! राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे, शरद पवारांना मोठा धक्का
Feb 6, 2024, 08:05 PM ISTRare Blood ग्रुप असणारा भारतातला एकमेव व्यक्ती, शस्त्रक्रियेसाठी स्वत:च दिलं रक्त...
Man Donate his Own Blood For Heart Surgery:कार्डियोथोरेसिक सर्जन डॉ. पवन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार या रक्तगटाचा हा रुग्ण भारतातला एकमेव व्यक्ती आहे. त्यामुळे या व्यक्तीला हार्ट सर्जरीसाठी स्वत:च रक्त द्यावं लागलं. वैद्यकीय क्षेत्रातील हे खूप अनोखी घटना आहे.
Nov 7, 2023, 07:01 AM ISTPolitics | 'NDA' ही नौटंकी तर 2024 च्या आधी भाजपमध्ये महाभूकंप; राऊतांची खरमरीत टीका
MP Sanjay raut Predicts On BJP before 2024 Election
Sep 26, 2023, 01:45 PM ISTMumbai-Pune Express Highway | मुंबई-पुणे महामार्गावर 29 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांना बंदी
Mumbai-Pune_Express Highway No Heavy vehicles Allowed On Ganesh Visarjan And Eid Celebration
Sep 26, 2023, 01:20 PM IST