maharashtra legislative assembly

मोठी बातमी । विरोधकांना धक्काबुक्की भोवली, भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले.  विरोधकांना धक्काबुक्की भोवले,  भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन

Jul 5, 2021, 02:47 PM IST

विधानसभेत मोठा गोंधळ, भाजप आमदारांची तालिका अध्यक्षांच्या आसनासमोर धाव

OBC इम्पेरिकल डेटासंबंधी प्रस्ताव संमत झाल्यावर भाजप (BJP) नेते चांगलेच आक्रमक झाले.  

Jul 5, 2021, 01:46 PM IST

प्रताप सरनाईक पहिल्यांदाच आले समोर, 'तसे झाले नाही म्हणून मी 'ते' पत्र लिहिले'

 शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarkanaik) महाआघाडी सरकारबाबत (Mahavikasa Aghadi government) नाराजी व्यक्त केली.  

Jul 5, 2021, 01:23 PM IST

CAA- NRC : विरोधकांचा विधानसभेत गोंधळ

 विरोधकांनी सीएए एनपीआरचा मुद्दा उपस्थित केल्याने गोंधळ झाला.

Mar 14, 2020, 04:03 PM IST

गुडेवारांवर हक्काभंगाची कारवाई

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 27, 2018, 01:43 PM IST

विधिमंडळात विरोधकांचा आवाज दाबला जातोय, सरकारवर आरोप

राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल चर्चा करायची असूनही सरकार मुद्दाम टाळाटाळ करत आहे. विरोधकांना बोलू दिलं जात नाही. महत्वाच्या मुद्द्यांना बगल देण्यासाठी सरकार मुद्दाम कामकाज तहकूब करत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

Mar 6, 2018, 09:31 AM IST

आ. परिचारक निलंबन प्रकरण: विधिमंडळ अधिवेशनात आजही गोंधळ?

विधानसभेत विरोधक भलतेच आक्रमक झाले आहेत. विधनासभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. याबाबत आज विरोधक सत्ताधारी यांना कसे कोंडीत पकडतात यांवर आजच्या दिवसाचे कामकाज अवलंबून असणार आहे.

Mar 6, 2018, 09:11 AM IST

दोन्ही सभागृहात गोंधळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब

विधानपरिषदेचं आणि विधानसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.

Mar 5, 2018, 01:05 PM IST