maharashtra monsoon

Monsoon आला रेssss! पुढील 24 तासांत अंदमानात बरसणार आणि पुढे....

Monsoon Update : भरपूर झाला उकाडा, आता पाऊस पडला पाहिजे, असं म्हणत सर्वसामान्य नागरिक आणि बळीराजा मान्सूनची चातकासारखी वाट पाहत आहेत. त्या सर्वांसाठी ही मोठी बातमी 

May 19, 2023, 12:09 PM IST

Weather Forcast : सुट्टीच्या निमित्तानं घराबाहेर पडणार असाल तर होरपळाल; राज्यात चिंताजनक तापमानवाढ

Maharashtra Weather Updates : राज्यात अवकाळीनं काहीशी विश्रांती घेतल्यानंतर एकाएकी मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण पट्ट्यामध्ये तापमान वाढीची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळं घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचाच... 

 

May 19, 2023, 06:49 AM IST

Alert : पुढील 5 वर्षांत जगभरातील तापमान मोठ्या फरकानं वाढणार; तुमच्या भवितव्याला उष्णतेच्या झळा

Weather Alert : महाराष्ट्रात वाढता उन्हाळा पाहता कुठं बाहेर थंड हवेच्या ठिकाणी जाणार असाल तर ही बातमी वाचा. कारण, येत्या 5 वर्षांमध्ये हे चित्रही बदलणार असून उन्हाळा भीषण रुप धारण करणार आहे. 

May 18, 2023, 02:45 PM IST

देशात पावसाळा, राज्यात उन्हाळा; मुंबईसाठी पुढील पाच दिवस धोक्याचे!

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रातील हवामानाचं चित्र मात्र याहून पूर्ण विरुद्ध असल्याची माहिती समोर येत आहे. 

 

May 18, 2023, 08:11 AM IST

Weather Forcast : प्रचंड उकाड्यानंतर देशातील हवामानात मोठे बदल; पुढील 3 दिवस पावसाचे

Weather Forecast Today: महाराष्ट्रात आता मान्सून कधी येणार याकडेच सर्वांचे डोळे लागले आहेत. कारण, दर दिवसागणिक तापमान वाढतच जाताना दिसत आहे. देशात मात्र सध्या पावसाची चिन्हं पाहायला मिळत आहेत. 

 

May 18, 2023, 06:47 AM IST

मान्सून लांबला, Maharashtra तील तापमानानं 40 आकडा ओलांडला ; हवामान बदलांमुळं नागरिक हैराण

Maharashtra Weather News : पर्यटनाच्या निमित्तानं कुठे बाहेर पड़णार असाल तर बेतानं. कारण, राज्याच्या बहुतांश भागात तापमानाचा आकडा 40 अंशांच्याही पलीकडे गेला आहे. शिवाय सध्या या उकाड्यावर फुंकर घालणारा मान्सूनही लांबणीवर पडला आहे. 

 

May 17, 2023, 06:52 AM IST

Monsoon Updates : मान्सून लांबणीवर; शेतकऱ्यांसाठी स्कायमेटचा महत्त्वाचा इशारा

Monsoon Updates : महाराष्ट्रासह देशभरात हवामानाचे तालरंग बदलत असतानाच आता मान्सूनकडे सर्वांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत. अवकाळीनं पूर्णपणे पाय काढलेला नसतानाच आता मान्सून नेमका कधी येणार हाच प्रश्न बळीराजालाही पडला आहे. 

May 16, 2023, 01:18 PM IST

पुढच्या 48 तासांत महाराष्ट्रात उकाडा वाढणार, Monsoon च्या आगमनाची तारीखही पाहून घ्या

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात मान्सून केव्हा येणार याचा तारखांसह वर्तवण्यात आलेला अंदाज पाहूनच घ्या. कारण, अवकाळीनं झोडपल्यानंतर आता बळीराजा मान्सूनलाही घाबरूनच आहे. 

May 16, 2023, 06:46 AM IST

Rain News : राज्यातील मान्सूनचा परतीचा प्रवास इतके दिवस लांबला, दिवाळीत पाऊस?

Maharashtra Monsoon : पावसासंदर्भातली महत्वाची बातमी. (Rain News) मान्सूनचा परतीचा प्रवासानं वेग घेतला आहे. (Monsoon) मात्र, असे असले तरी परतीचा प्रवास लांबला आहे.  

Oct 22, 2022, 07:45 AM IST

Maharashtra Rain : परतीच्या पावसाचा दणका, कऱ्हा नदीच्या पुलावरुन वाहून गेली कार । पाहा व्हिडिओ

Maharashtra Rain : राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास गमावला आहे. ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस सुरूच आहे.

Oct 13, 2022, 08:34 AM IST
Maharashtra Monsoon Update Heavy Rain And Storm In Sangli PT47S

VIDEO | सांगलीत वादळी पावसाचा जोरदार तडाखा

Maharashtra Monsoon Update Heavy Rain And Storm In Sangli

Jun 6, 2022, 08:25 PM IST
 The monsoon will arrive in the Andamans in May, according to the Meteorological Department PT35S

VIDEO | पावसाबाबत हवामान विभागाकडून मोठी अपडेट

The monsoon will arrive in the Andamans in May, according to the Meteorological Department

May 12, 2022, 08:20 PM IST
This Year Monsoon will be 96 to 103 PT1M18S

VIDEO : शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी बातमी

VIDEO : शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी बातमी

Feb 22, 2022, 07:30 AM IST