Shaktipeeth Mahamarg : 'समृद्धी' नंतर आता मिशन 'शक्तिपीठ'! कसा असणार हा ग्रीन फिल्ड सुपरफास्ट हायवे?
Shaktipeeth Expressway : राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते झालं. आता मोदी सरकारने मिशन शक्तिपीठ हातात घेतलं आहे. या महामार्गामुळे नागपूर ते गोव्यातील अंतर कमी होणार आहे.
Feb 7, 2023, 09:08 AM IST'तर आमच्याकडे बोलायला खूप मसाला...' नाना पटोले यांचा सत्यजीत तांबेंना इशारा
नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांचे नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप, नाना पटोले यांनी दिला इशारा
Feb 4, 2023, 07:09 PM IST
Anganewadi Jatra 2023 : आंगणेवाडीच्या जत्रेला सुरुवात; भराडी देवीचं महात्म्य तुम्हाला माहितीये का?
Anganewadi Jatra 2023 : अनेक (Konkan) कोकणवासियांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या आंगणेवाडीच्या जत्रेला दरवर्षीप्रमाणं यंदाही अनेक भाविकांसमवेत काही राजकीय नेतेमंडळींचीही उपस्थिती असणार आहे.
Feb 4, 2023, 07:18 AM ISTMLC Election Results 2023 : अमरावतीत अखेर 32 तासांच्या मतमोजणीनंतर आघाडीचा विजय, भाजपला पराभवाचा धक्का
Amravati MLC Election Results : अखेर 32 तासांच्या मतमोजणीनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज लिंगाडे विजयी झाले आहेत. (Maharashtra Political News in Marathi) भाजप उमेदवार रणजित पाटील यांचा दारुण पराभव झाला आहे.
Feb 3, 2023, 02:22 PM ISTKasba Assembly By-Election : कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंब शर्यतीतून बाहेर, 'या' नावांची आता चर्चा
Kasba Peth Assembly By-Election : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. (Kasba Peth Assembly By-Election) या निवडणुकीतून टिळक कुटुंब शर्यतीतून बाहेर पडल्याची चर्चा आहे. मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक लागली आहे.
Feb 3, 2023, 12:16 PM ISTAmravati Graduate Election Result : अमरावती पदवीधर मतदारसंघात 23 तासांपासून मतमोजणी सुरुच, भाजपला धक्का
Amravati Graduate Election Result : अमरावतीत भाजपला धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर आहेत. गेल्या 23 तासांपासून अमरावती पदवीधर मतदारसंघात मतमोजणी सुरुच आहे.
Feb 3, 2023, 07:26 AM ISTVIDEO: धावत्या ट्रेनमध्ये चढणं कुटुंबाला पडलं महागात... थोडक्यात बचावले नाहीतर पाहा काय झालं असतं!
Nashik Road News: नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर बुधवारी सकाळी धावत्या पंचवटी एक्सप्रेस मध्ये दोन लहान मुलांसह आईवडिलांनी चढण्याचा प्रयत्न केला मात्र संपुर्ण कुटुंबीयचं प्लॅटफॉर्मवर कोसळले.
Feb 2, 2023, 02:33 PM ISTMLC Elections Results : कोकण मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी
MLC Election Results 2023 Updates : कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झालेत. पहिल्याच फेरीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी निर्णायक आघाडी घेतली होती.
Feb 2, 2023, 12:54 PM ISTAnil Parab : अनिल परब-किरीट सोमय्या संघर्ष पेटला, म्हाडाच्या कारवाईविरोधात शिवसैनिक आक्रमक
Anil Parab vs Kirit Somaiyya : उद्धव ठाकरे यांचा अनिल परब यांना फोन, म्हाडाच्या कारवाईसंदर्भात अनिल परब यांना फोन करुन घेतली माहिती.
Jan 31, 2023, 01:52 PM ISTWeather Update | अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात
Dhule Unseasonal Heavy Rainfall With Strom
Jan 31, 2023, 12:05 PM ISTTAIT Exam : शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षा जाहीर, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने मागवले अर्ज
Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test : डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आहे. TAIT परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पाच वर्षांची प्रतिक्षा संपली आहे. शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षा होत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
Jan 31, 2023, 09:21 AM ISTसाहेब, माझी बायको हरवली! तक्रार देणाऱ्या पतीलाच पोलिसांनी टाकलं आत, कारण..
मुलीच्या पतीसह तिचे आई-वडिल, सासू-सासरे आणि मामा-मामीवरही गुन्हा दाखल, प्रकरणाने बीड जिल्ह्यात खळबळ
Jan 30, 2023, 08:03 PM ISTMumbai Pune | अवघ्या दोन तासांत मुंबई ते पुणे प्रवास शक्य
Mumbai Pune journey in two hours
Jan 30, 2023, 10:20 AM ISTThackeray Vs Shinde | शिवसेना कुणाची? आजचा दिवस महत्त्वाचा
Thackeray Vs Shinde election Commission shivsena news
Jan 30, 2023, 10:15 AM ISTSolapur News | रेडिमेड गार्मेंट्सच्या कारखान्याला आग
Solapur Fire Broke Out In Graments Factory
Jan 30, 2023, 10:10 AM IST