maharashtra pattern

UP Election 2022 : ...तर निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशातही 'महाविकासआघाडी' पॅटर्न

UP Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणाला बहुमत मिळतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. पण जर कोणाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर सत्तेसाठी कोणते पक्ष एकत्र येऊ शकतात. याची चर्चा आतापासून सुरु झालीये.

Feb 20, 2022, 03:50 PM IST
Kolhapur Higher Education Minister Uday Samant Demand Maharashtra Pattern To Follw In Entire India PT1M29S

कोल्हापूर | कोरोना काळात परीक्षा घेणं शक्य नाही - उद्य सामंत

Kolhapur Higher Education Minister Uday Samant Demand Maharashtra Pattern To Follw In Entire India

Jul 19, 2020, 06:05 PM IST