maharashtra session

Will Chhagan Bhujbal part ways with Ajit Pawar PT6M4S

छगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार?

Will Chhagan Bhujbal part ways with Ajit Pawar

Dec 16, 2024, 09:50 PM IST

Maharashtra Monsoon session: अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगीची झलक

 पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर टीका केलीये.

Aug 16, 2022, 08:52 PM IST

आम्ही पळ काढलेला नाही, उशीर मान्य पण शेतकऱ्यांना मदत - अजित पवार

Farmer loan waiver : शेतकरी कर्जमाफी प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले.  यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. 

Dec 24, 2021, 03:47 PM IST

हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस : कामकाज सल्लागार समितीची महत्वाची बैठक

Winter session : महाविकास आघाडी सरकारला अनेक प्रश्नावर विरोधकांनी चांगलेच घेरले आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस असून कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होत आहे. 

Dec 24, 2021, 08:25 AM IST

आजपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प

Feb 24, 2020, 10:48 AM IST

राज्याचे अधिवेशन, चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

राज्य विधीमंडळाचं उद्यापासून अधिवेशन सुरु होतोय. दरम्यान त्यानिमित्त ठेवण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. हे जनतेनं नाकारलेलं सरकार असल्याची टीका यावेळी विरोधकांनी केलीय.

Jun 1, 2014, 08:26 PM IST