SSC Exam 2025: फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा देणाऱ्या दहावीच्या विद्यार्थी, पालकांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाने...
Maharashtra State Board 10th Exam SSC 2025 Update: दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल प्रणालीद्वारे ऑनलाइन भरायचे आहेत, असं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितलं आहे.
Nov 5, 2024, 08:58 AM ISTMaharashtra HSC 12th Exam 2025: बारावीच्या विद्यार्थी, पालकांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाचा मोठा निर्णय
Maharashtra State Board 12th Exam HSC 2025 Update: बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल प्रणालीद्वारे ऑनलाइन भरायचे आहेत, असं शिक्षण मंडळाने सांगितलं आहे.
Oct 30, 2024, 06:52 AM IST'असल्या फालतू गोष्टींना मी..', फडणवीस असं का म्हणाले? असा कोणता प्रश्न विचारला गेला?
Devendra Fadnavis Comment: देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक प्रश्नांना उत्तर दिली. मात्र एक प्रश्न ऐकल्यानंतर फडणवीस काहीश्या चिडलेल्या स्वरातच व्यक्त झाले. नेमकं काय घडलं अन् फडणवीस कोणत्या प्रश्नावर हे असे व्यक्त झाले जाणून घ्या.
May 24, 2024, 03:42 PM ISTमोठी बातमी! राज्यातील शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील श्लोकांच्या समावेशाचा प्रस्ताव
Maharashtra State Board Manusmriti In School Syllabus: मनुस्मृतीतील श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या प्रस्तावाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी जोरदार आक्षेप घेतला आहे. मनुस्मृतीतील श्लोक अभ्यासक्रमात खपवून घेणार नाही असा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे.
May 24, 2024, 03:01 PM ISTइयत्ता पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार, विद्यार्थ्यांना मिळणार नवीन पुस्तकं
Maharashtra State Board : नव्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकं दिली जाणार आहे. बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे
Apr 24, 2024, 07:13 PM ISTपुस्तक पाहून देता येणार 10 वी, 12 वीची परीक्षा; CBSE पाठोपाठ महाराष्ट्र बोर्डाचा उपक्रम
Open Book Exam: परीक्षा देताना पुस्तक खुले ठेवून उत्तरे लिहिता आली तर? हो. हे शक्य होऊ शकते. कारण महाराष्ट्र बोर्डाने यासंदर्भातील संकेत दिले आहेत.
Mar 5, 2024, 04:12 PM IST...तर दहावी- बारावीच्या परीक्षा होणार नाहीत; महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा इशारा
SSC, HSC EXAM : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे टेंशन वाढवणारी बातमी समोर आली आहे. दहावी बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने दिला आहे. मागण्या पूर्ण न केल्यास बोर्डाच्या परीक्षांसाठी इमारत उपलब्ध करुन देणार नाही अशी भूमिका महामंडळाने घेतली आहे.
Jan 4, 2024, 08:39 AM ISTMaharashtra HSC Result 2023: उद्या 12 वीचा निकाल लागणार; 'या' वेबसाईट्सवर पाहा निकाल
Maharashtra Board HSC Result 2023: उद्या 12 वीचा निकाल लागणार; 'या' वेबसाईट्सवर पाहा निकाल
May 24, 2023, 04:00 PM ISTविद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! बालभारतीच्या पुस्तकात मोठा बदल, विद्यार्थ्यांच्या पाठिवरचं ओझं कमी होणार
राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून येत्या शैक्षणिक वर्षात बालभारतीच्या पुस्तकामध्ये मोठा बदल करण्यात आहे. नव्या बदलामुळए विद्यार्थ्यांच्या पाठिवरचं ओझं कमी होणार आहे.
May 24, 2023, 02:05 PM ISTSSC बोर्डाचे 10वीचे वर्गही एप्रिलमध्येच सुरू, CBSE, ICSE च्या धरतीवर निर्णय
SSC board class 10 also starts in April itself
Apr 4, 2023, 11:20 AM ISTSSC HSC Exam: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनो...काही मदत लागल्यास लगेच 'या' नंबरवर फोन करा!
SSC HSC Exam: आजपासून बारावीच्या परीक्षा सुरू, हॉलतिकीट हारवलंय, आणखी काही हवंय? मदत लागल्यास 'या' फोननंबर लगेच कॉल करा!
Feb 21, 2023, 08:06 AM ISTHSC Board Exams : आजपासून बारावीची परीक्षा; विद्यार्थ्यांनो वेळेआधी परीक्षा केंद्रांवर पोहोचा
HSC Board Exams : वर्षभर केलेला अभ्यास आता तुम्हाला एका नव्या आयुष्याच्या दिशेनं नेणार आहे. त्यामुळं प्रचंड सकारात्मकतेनं परीक्षा द्या.... बारावीच्या परीक्षेला बसलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना Best Of Luck!!!
Feb 21, 2023, 06:50 AM IST
HSC Exams News : बारावी परीक्षेच्या धर्तीवर बोर्डाची मोठी घोषणा; आताच लक्ष द्या
HSC Exams News : परीक्षा तोंडावर आलीये, शेवटची उजळणी सुरुये. अशा वातावरणातच बोर्डाकडून काही महत्त्वाच्या गोष्टींकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचं लक्ष वेधण्यात आलं आहे.
Feb 20, 2023, 11:52 AM IST
SSC-HSC : दहावी,बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!
दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांसाठी यंदाच्या वर्षी होणाऱ्या बोर्डाच्या परिक्षांना (Exam Guidelines) कडक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना काळात तसेच मागच्या वर्षी देण्यात आलेल्या सर्व सवलती यंदा रद्द करण्यात आल्यात.
Nov 28, 2022, 09:25 PM ISTSSC-HSE Exams : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, दहावी, बारावी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर
विदयार्थ्यांनो तयारीला लागा, परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर
Sep 19, 2022, 09:15 PM IST