maharashtra vidhan parishad election

विधानपरिषदेसाठी काय होती महायुतीची रणनिती? अजित पवारांनी स्वत: केलं उघड, 'आम्ही तिघेही तीन वेळा...'

Maharashtra Legislative Council Election: विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान महाविकास आघाडीला 2 जागा मिळाल्या असून मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आणि प्रज्ञा सातव (Pragya Satav) यांचा विजय झाला आहे. 

 

Jul 12, 2024, 08:06 PM IST

विधानपरिषद निकालामागे अदृश्य हात? अजित पवारांनी केला खुलासा, म्हणाले 'आम्हाला ज्यांनी...'

Maharashtra Vidhan Parishad Election: महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून महायुतीला मोठं यश मिळालं आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. यानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

 

Jul 12, 2024, 07:32 PM IST

महाविकास आघाडीचा गेम! महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी, कसा फिरलं समीकरण?

Vidhan Parishad Election result  : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला धक्का दिला असून महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार निवडून आले आहेत.

 

Jul 12, 2024, 06:57 PM IST

Vidhan Parishad Election: काँग्रेसचे 'हे' तीन आमदार फुटू शकतात? आमदार कैलास गोरंट्याल यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी म्हणजे 12 जुलैला होणारी निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणाराय... या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता असल्यानं सगळ्याच पक्षांनी खबरदरारी घेतलीय.. मतांची फाटाफूट टाळण्यासाठी आमदारांची 5 स्टार हॉटेल्समध्ये शाही बडदास्त ठेवण्यात आलीय.. यासाठी लाखो रुपयांचा चुराडा केला जातोय.

Jul 11, 2024, 09:00 PM IST

महाविकास आघाडीची विकेट पडणार - चंद्रकांत पाटील

Maharashtra Vidhan Parishad Election : काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपाला भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  

Jun 18, 2022, 12:23 PM IST

केंद्रीय तपास यंत्रणांकडून आमदारांना फोन, दबाव टाकला जातोय - नाना पटोले

Maharashtra Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीकरिता महाविकास आघाडीची रणनिती तयार आहे. मात्र, केंद्रीय तपास यंत्रणा काही आमदारांना फोन करत आहेत. दबाव टाकला जात आहे, असा थेट आरोप  नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. 

Jun 18, 2022, 11:51 AM IST

'विधान परिषदेत भाजप फासे टाकणार, आमदारांची पळवापळवी होण्याची महाविकास आघाडीला भीती'

Maharashtra Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 20 जूनला मतदान होत आहे. विशेष म्हणजे हे गुप्त मतदान असल्यामुळे भाजपकडून आमदारांची पळवापळवी होण्याची भीती महाविकास आघाडीला आहे.  

Jun 18, 2022, 09:42 AM IST

लॉकडाऊनमुळे राजेश राठोड यांची विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज भरताना धावपळ

शनिवारी काँग्रेसकडून त्यांच्या नावाची घोषणा झाली होती. त्यावेळी राजेश राठोड हे पुण्यात होते. 

May 11, 2020, 04:23 PM IST