ठाकरे-शिंदेंना 'तो' एकटाच नडणार? माघार घेण्यास नकार, अवघ्या 10 मिनिटात CM शिंदेंच्या घरुन...
Maharashtra Assembly Election Mahim: मुंबईमधील सर्वात महत्त्वाच्या मतदारसंघापैकी एक असलेल्या मतदारसंघातून लढण्यावरुन महायुतीमध्येच मतभेद असल्याचं स्पष्ट होत आहे. अशातच इथून लढणाऱ्या आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला मुख्यमंत्र्यांनीच अल्टीमेटम दिला आहे.
Oct 28, 2024, 08:10 AM ISTसाताऱ्यात टोल नाक्यावर 54700000 रुपयाचं सोनं-चांदी सापडल्याने खळबळ
Maharashtra Assembly Election: 15 ऑक्टोबरपासून राज्याच आचारसंहित लागू झाली असून वेगवेगळ्या यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान बेकायदा पैसे, दारु, अमली पदार्थ, मौल्यवान धातू या माध्यमातून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
Oct 28, 2024, 07:06 AM ISTठाकरेंच्या कठोर निर्णयानंतर 'लालबागचा राजा'च्या चरणी सापडलेली 'ती' चिठ्ठी पुन्हा चर्चेत
Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray Shivsena: जागावाटपाचा तिढा सुटत आहे त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून उमेदवार जाहीर केले जात असतानाच आता यंदा लालबागच्या राजाच्या चरणी सापडलेली ती चिठ्ठी पुन्हा चर्चेत आली आहे.
Oct 27, 2024, 04:12 PM IST'मुलगी दिसायला सुंदर असेल तर...'; 'या' विधानामुळे अजित पवारांनी कापलं विद्यमान आमदाराचं तिकीट? पाहा Video
Ajit Pawar NCP Cut Ticket Of This Seating MLA: अजित पवारांच्या पक्षाने कठोर भूमिका घेत या विद्यमान आमदाराचं तिकीट कापलं आहे. विद्यमान आमदाराचं तिकीट कापण्यासाठी त्याचा एक व्हायरल व्हिडीओ कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जात आहे.
Oct 27, 2024, 03:06 PM ISTMaharashtra Assembly Election: जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल!
Maharashtra Assembly Election Sangamner Jayshree Thorat
Oct 27, 2024, 02:40 PM ISTMaharashtra Assembly Election: बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीला 'सिल्व्हर ओक'वर
Maharashtra Assembly Election, Maharashtra Vidhan Sabha Election, Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk, Shivsena,
Oct 27, 2024, 02:30 PM ISTशिवसेना शिंदे पक्षाचे विजय शिवतारेंना पुरंदरमधून पुन्हा उमेदवारी : सूत्र
Maharashtra Assembly Election Shivsena Vijay Shivtare
Oct 27, 2024, 02:25 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत 49 उमेदवारांना संधी, पाहा संपूर्ण लिस्ट
Maharashtra Assembly Election : राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी आज जाहीर करण्यात आली असून आतापर्यंत 49 उमेदवारांना संधी देण्यात आलीय. अजित पवारांनी कोणावर विश्वास दाखवला आहे पाहा संपूर्ण उमेदवाऱ्यांची यादी.
Oct 27, 2024, 12:38 PM ISTना महाविकास आघाडी ना महायुती... अबकी बार अपक्ष सरकार? राज्यात 1995 च्या इतिहासाची पुनरावृत्ती?
Maharashtra Assembly Election 2024: राज्यामध्ये महायुतीचं सरकार कायम राहणार की महाविकास आघाडी सरकार येणार? यासंदर्भातील चर्चा सुरु असतानाच एक तिसरी शक्यताही व्यक्त केली जात आहे. राज्यामध्ये 1995 सारखी स्थिती तयार होऊ शकते असं म्हटलं जात आहे. नेमकं 1995 साली घडलेलं काय पाहूयात...
Oct 27, 2024, 11:08 AM ISTठाकरेंचा गोंधळात गोंधळ... फॉर्म सुनेला अन् उमेदवारी सासऱ्याला! 'या' मतदारसंघात 'खरा' उमेदवार कोण?
Maharashtra Assembly Election Uddhav Thackeray Shivsena: मुंबईमधील महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक असलेल्या मतदारसंघात आता ठाकरेंच्या शिवसेनेमध्येच संभ्रम असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. एबी फॉर्म एकाला आणि उमेदवारी दुसऱ्याला असं चित्र दिसत आहे. नेमकं घडलंय काय पाहूयात...
Oct 27, 2024, 10:29 AM ISTमहाविकास आघाडीत चाललंय काय? ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार; तर मुंबईतही...
Maharashtra Assembly Election Congress Third List: काँग्रेसने तिसरी यादी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीमधील समन्वयाचा आभाव पुन्हा दिसून आला आहे. काँग्रेसची तिसरी यादी जाहीर झाल्यानंतर दोन घोळ समोर आलेत.
Oct 27, 2024, 08:50 AM IST'...तर दिल्लीतलं कुबड्यांचं सरकार कोसळू शकतं'; राऊतांनी मांडले 12 मुद्दे! म्हणाले, 'भाजपचे लोक...'
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान काय घडत आहे? या निवडणुकीनंतर राज्यात काय घडणार यासंदर्भातील काही अंदाज संजय राऊत यांनी व्यक्त केले आहेत. राऊत यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात...
Oct 27, 2024, 08:07 AM IST'शिंदे-अजित पवारांची गरज संपली, आता अमित शाह...'; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Maharashtra Assembly Election Sanjay Raut On BJP: "...नाहीतर निवडणुका हा एक अमित शहांच्या हातचा खेळ बनेल. भाजप महाराष्ट्रात हिंदूंना चिथावणी देईल व मुसलमानांना आग भडकविण्यास उत्तेजन देईल."
Oct 27, 2024, 07:30 AM IST'शिंदे म्हणालेत, वाटेल त्या परिस्थितीत...'; अमित ठाकरेंसाठी माघार घेण्यावरुन सरवणकर स्पष्टच बोलले
Maharashtra Assembly Election Mahim: मनसे आणि महायुतीमध्ये झालेल्या चर्चेनंतर महिममधून अमित ठाकरेंविरुद्धचा उमेदवार महायुतीकडून मागे घेतला जाईल अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या असतानाच सदा सरवणकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
Oct 27, 2024, 06:48 AM ISTमनोज जरांगे पाटील उमेदवार देणार की पाडणार? पाठिंब्यासाठी धावाधाव
Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या निवडणुकीत जागावाटप , कुठली जागा कुणाला सुटणार, उमेदवारांची यादी याची जशी चर्चा सुरू आहे तशीच चर्चा सुरू आहे जरांगे कोणाला पाठिंबा देणारे याची, त्यामुळे सगळेच पक्ष जरांगे यांचा पाठिंबा कसा मिळेल यासाठी मोर्चे बांधणी करताना दिसतोय पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट..
Oct 26, 2024, 10:02 PM IST