maharashtra vidhan sabha election

Maharashtra Assembly Election Meeting Of Mahayuti In Mumbai Today PT57S
Maharashtra Assembly Election Expected Date Of Maharashtra CM Oath Ceremony PT47S

2 डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी; सूत्रांची माहिती

Maharashtra Assembly Election Expected Date Of Maharashtra CM Oath Ceremony

Nov 29, 2024, 11:50 AM IST
You decide when to look serious and when to smile Eknath Shinde PT1M6S
no confirm name for CM post meeting of mahayuti  will be held in Mumbai today PT7M10S

काय ते एक ठरवा! उपमुख्यमंत्री व्हा नाहीतर...; शिंदेंसमोर दिल्ली बैठकीत भाजपाने ठेवल्या 'या' 2 Offers

BJP 2 Offers To Eknath Shinde: दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत अमित शाह आणि जे. पी. नड्डाही उपस्थित होते. सदर बैठकीत एकनाथ शिंदेंना केंद्रीय भाजपा नेतृत्वाने दोन पर्याय दिले आहेत.

Nov 29, 2024, 08:52 AM IST

फडणवीस, शाहांचं हसू अन् त्याच फोटोत शिंदेंचा पडलेला चेहरा; खुलासा करत म्हणाले, 'तुम्हाला कधी...'

Eknath Shinde On His Sad Face In Photo With Amit Shah Devendra Fadnavis: सध्या सोशल मीडियावर एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहांबरोबरच एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोवर शिंदे काय म्हणाले आहेत जाणून घ्या...

Nov 29, 2024, 07:53 AM IST

...त्यानंतरच मुख्यमंत्री कोण हे ठरवू; दिल्लीतील शाह, नड्डांच्या भेटीनंतर शिंदेंची प्रतिक्रिया

Eknath Shinde On Meeting With Amit Shah Nadda: एकनाथ शिंदेंबरोबरच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही मध्यरात्रीनंतर मुंबईत परतले आहेत. एकनाथ शिदेंनी पत्रकारांना बैठकीत काय झालं याची माहिती दिली.

Nov 29, 2024, 06:52 AM IST

दारुण पराभवानंतर राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर! पराभूत उमेदवारांना दिलं 'हे' काम; 'आवश्यक पुरावे...'

Raj Thackeray Ask Lost Candidates To Do This Work: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सव्वाशेपेक्षा अधिक उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांना एकही जागा जिंकता आलेली नाही. पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच असं झालं आहे.

Nov 28, 2024, 03:44 PM IST

'नक्कीच आम्ही त्यांच्याकडे...'; 'फडणवीस CM झाले तर?' प्रश्नावर राऊत स्पष्टच बोलले

Uddhav Thackeray Shivsena On What If Fadnavis Becomes Next CM: एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील आपला दावा सोडल्यानंतर भारतीय जनता पार्टीने या निर्णयाचा स्वागत केलं आहे. असं असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेनं काय म्हटलंय जाणून घ्या...

Nov 28, 2024, 11:35 AM IST