मुख्यमंत्री कोण होणार? प्रश्न ऐकताच फडणवीस म्हणाले, 'याचं उत्तर...'
Devendra Fadnavis On Who Will Be Next CM: महायुतीला 230 हून अधिक जागा मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील गूढ कायम असून याचबद्दल फडणवीसांनी भाष्य केलं आहे.
Nov 27, 2024, 02:34 PM ISTपुरे झाली चर्चा... भाजपाची CM पदासंदर्भात कठोर भूमिका; शिंदे-पवारांना स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election 2024 BJP Stand On CM Post: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी अडून बसलेले असताना भारतीय जनता पार्टीने आपली भूमिका स्पष्टपणे मित्रपक्षांना सांगितली आहे.
Nov 27, 2024, 11:44 AM IST'...म्हणून काँग्रेसच्या 16 नवनिर्वाचित आमदारांनी भाजपामध्ये विलीन व्हावे'; आमदाराचा सल्ला
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने लढवलेल्या 101 जागांपैकी त्यांना केवळ 16 जागा जिंकण्यात यश आलं असून महाविकास आघाडीने 46 जागा जिंकल्या आहेत.
Nov 27, 2024, 11:09 AM ISTनवनिर्वाचित 65 टक्के आमदारांवर विविध गुन्हे, शिवसेनेच्या 57 पैकी 38 आमदारांवर गुन्हे
Various crimes against 65 percent of newly elected MLAs 38 out of 57 Shiv Sena MLAs
Nov 27, 2024, 10:50 AM ISTसुनावणी करणं एखादा व्यक्ती ठरवणार का? संजय राऊतांच्या टीकेवर माजी सरन्यायाधीशांचा संताप
Survived on the edge otherwise place would have been known forever Aditi Tatkare on Mahendra Thorve
Nov 27, 2024, 10:40 AM IST'काठावर वाचलात, नाहीतर जागा कायमची कळली असती' आदिती तटकरेनी थोरवेंना सुनावलं
Survived on the edge otherwise place would have been known forever' Aditi Tatkare on Mahendra Thorve
Nov 27, 2024, 10:30 AM ISTMaharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्रीपद राहिलं दूर; महायुतीत विचारही केला नसेल अशा पदासाठी तिढा?
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहिर झाला आणि मतदारांनी महायुतीलाच मताधिक्य दिल्याचं स्पष्ट झालं.
Nov 27, 2024, 10:13 AM IST
'आता सुप्रीम कोर्टाने कोणत्या खटल्याची...'; 'त्या' आरोपांवरुन चंद्रचूडांनी राऊतांना सुनावलं
DY Chandrachud Reacts On Sanjay Raut Comment: विधानसभेच्या पराभवानंतर संजय राऊतांनी, "या महाराष्ट्रातील सगळ्या घडामोडींना कोणी जबाबदार असेल तर ते माजी सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड आहेत," असं म्हणत टीका केलेली. या टीकेला आता राऊतांनी उत्तर दिलं आहे.
Nov 27, 2024, 08:08 AM IST'230 जागांचा ‘बंपर लकी ड्रॉ’ महायुतीला कसा लागला? याचं उत्तर...'; ठाकरेंचा हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024: ‘भारतातील ईव्हीएम यंत्रणेने एकाच दिवसात 64 कोटी मते मोजली आणि अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानाची मोजणी 18 दिवसांनंतरही सुरूच आहे,’ अशा शब्दांत एलॉन मस्क यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्याचा संदर्भाही ठाकरेंच्या शिवसेनेनं दिला आहे.
Nov 27, 2024, 06:51 AM ISTEVM विरोधात माविआ आक्रमक, राज्यासह देशव्यापी आंदोलन करणार - सूत्र
Mavia Aggressive Against EVMs, State to Hold Nationwide Agitation - Sources
Nov 26, 2024, 08:20 PM ISTसरकार स्थापन होताच मनोज जरांगे आरक्षणाचा लढा पुन्हा उभारणार
As soon as the government is formed, Manoj Jarange will raise the fight for reservation again
Nov 26, 2024, 08:15 PM ISTसत्ता स्थापनेचा निर्णय एक - दोन दिवसात, केंद्रीय नेतृत्वाशी बोलून निर्णय होणार - तटकरे
The decision to form the government will be taken in a day or two after talking to the central leadership - Tatkare
Nov 26, 2024, 08:10 PM ISTदिल्लीत २९ नोव्हेंबरला CWC ची बैठक, महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची बैठकीत होणार चर्चा
CWC meeting in Delhi on November 29, the defeat in Maharashtra will be discussed in the meeting
Nov 26, 2024, 08:05 PM ISTठाकरेंपाठोपाठ शिंदेंनी आमदारांकडून लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र?
After Thackeray, Eknath Shinde wrote an affidavit from MLAs?
Nov 26, 2024, 08:00 PM ISTVideo: विठ्ठलाची मूर्ती भेट देणाऱ्या महिलेला अजित पवारांचा भन्नाट प्रश्न; म्हणाले; 'रुक्मिणीला...'
Maharashtra Assembly Election Ajit Pawar Video: अजित पवार हे आपल्या हजरजबाबीपणासाठी ओळखले जातात. खास त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी केलेली विधाने चांगलीच चर्चेत असतात.
Nov 26, 2024, 03:38 PM IST