maharashtra vidhan sabha nivadnuk

ठाकरेंच्या उमेदवारांची संभाव्य यादी! मुंबईतील 8 जागांसहीत 31 जागांवर कोण कुठून लढणार पाहा

Maharashtra Assembly Election Uddhav Thackeray Shivsena Candidate List Expected: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संभाव्य यादीमध्ये मुंबईमधील आठ जागांचा समावेश असून एकूण 31 जागांवरील संभाव्य उमेदवार कोण असतील याची माहिती समोर आली आहे.

Oct 19, 2024, 01:20 PM IST

Maharashtra Assembly Election: अजित पवारांच्या NCP ची संभाव्य यादी समोर! नवाब मलिकांनाही संधी?

Ajit Pawar Candidate List 2024 Expected Names: राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाची ही पहिलीच निवडणूक असणार आहे.

Oct 19, 2024, 12:49 PM IST

पुढचा CM कोण? महायुतीचा मोठा निर्णय! शाह शिंदे, फडणवीस, पवारांना म्हणाले, 'कोणत्याही...'

Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti CM Post: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरी शुक्रवारी रात्री उशीरा झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते.

Oct 19, 2024, 11:08 AM IST

कोकणात ठाकरेंकडून राजकीय भूकंप! राणे, BJP ला धक्का; केसरकरांविरुद्ध सापडला उमेदवार

Maharashtra Assembly Election Uddhav Thackeray Big Blow To Narayan Rane: विधानसभा निवडणुकीच्या आधीच कोकणामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपाचे नेते नारायण राणेंना मोठा धक्का दिला आहे.

Oct 18, 2024, 12:31 PM IST

शरद पवारांनी एका दगडात मारले दोन पक्षी! अदिती तटकरेंविरुद्ध उमेदवार सापडला? CM शिंदे, अजित पवारांना धक्का

Maharashtra Assembly Election Big Blow Eknath Shinde Ajit Pawar: आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. त्यानंतर आता थेट रायगडच्या पालकमंत्र्यांविरोधात विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत ते आहेत.

Oct 18, 2024, 08:58 AM IST

मनोज जरांगे विधानसभा लढणार की उमेदवार पाडणार?

Manoj Jarange on Vidhansabha: विधानसभा लढणार की उमेदवार पाडणार? यासंदर्भातला निर्णय 20 ऑक्टोबरला घेणार असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय.

Oct 16, 2024, 09:46 PM IST

पुण्यात जागा 8, इच्छुक भरमसाठ; भाजपला बंडखोरीचं टेन्शन?

Pune BJP: पुण्यात काही आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. 

Oct 16, 2024, 09:24 PM IST

येत्या 48 तासात भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार? 'या' नऊ नेत्यांची नावं निश्चित

Maharashtra Politics : भाजपने 2019 च्या विधानसभेला जिंकलेल्या 100 पेक्षा आधिक जागांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच पुढील 48 तासात महाराष्ट्र भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहेत..

Oct 16, 2024, 09:07 PM IST

मुंबईत एकूण किती मतदान केंद्र? किती मतदार? जाणून घ्या तपशील

Mumbai Polling Stations Voters:  मतदान केंद्रांची माहिती असलेल्या ‘क्यूआर कोड’सह संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांची स्वाक्षरी असलेले पत्र प्रत्येक मतदारांच्या घरी जावून देण्यात येत आहेत.  

Oct 16, 2024, 05:18 PM IST