maharashtrachi hasyajatra fame priyadarshini indalkar

प्रिया-उमेश सोबत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून लावलंय सगळ्यांना वेड

Priyadarshani Indulkar Old Photos: अभिनेत्री प्रियदर्शनी इंदूलकर ही सध्या वेगळ्याच एका कारणासाठी चर्चेत आली आहे. सध्या तिचे जूने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी तिनं अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांच्यासोबत फोटो क्लिक केले होते. 

Jun 28, 2023, 05:56 PM IST