maharashtramaharashtra

मनसेची बहुप्रतिक्षित ‘ब्ल्यू प्रिंट’ सादर!

एकीकडे आघाडी आणि महायुतीच्या घटस्फोटाची घोषणा करत असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली बहुप्रतिक्षित ‘ब्ल्यू प्रिंट’ सादर केली. सगळेच पक्ष केवळ आपापला विचार करत असताना आपण तरी महाराष्ट्राचा विचार करुयात, असं म्हणत राज यांनी तब्बल दोन तास राज्याच्या सर्वांगिण विकासाचा आराखडा मांडला.

Sep 26, 2014, 09:38 AM IST