mahashivratri 2023 date

Mahashivratri 2023 : भोलेनाथाची पूजा करताना तुमच्याकडून तर ही चूक होतं नाही ना?

Mahashivratri 2023 : शंकर - पार्वतीचा विवाह सोहळ्याचा आजचा दिवस महाशिवरात्री म्हणून अख्खा देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. पण शंकराची पूजा करताना अनेकांकडून या चुका होतात त्यामुळे त्यांना पूजेचं फळ मिळतं नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या चुकांबद्दल सांगणार आहोत. 

Feb 18, 2023, 11:28 AM IST

Mahashivratri 2023 : 'या' 4 राशींच्या लोकांवर होणार शिवाची कृपा, अपूर्ण काम होणार पूर्ण तर मिळणार धनसंपत्ती

MahaShivratri 2023 :  आज महाशिवरात्री असून भक्तांमध्ये उत्साह दिसून येतं आहे. या वर्षी महाशिवरात्रीला त्रिग्रही योग तयार झाला आहे. त्यामुळे काही राशींचं भाग्य खुलणार आहे. 

Feb 18, 2023, 10:42 AM IST

Mahashivratri 2023 : आज भांग पिण्याचा प्लॅन आहे? मग 'या' गोष्टी अजिबात खाऊ नका आणि जाणून घ्या फायदे

Mahashivratri bhang : देशभरात महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतं आहे. आजच्या दिवशी शिव आणि पार्वतीची पूजा करण्यात येते. उपवास ठेवला जातो. याशिवाय आजच्या दिवशी अनेक शिवभक्त भांग पितात. 

Feb 18, 2023, 08:54 AM IST

Mahashivratri 2023 : पंचांगानुसार 30 वर्षांनंतर आज खास योग, पुत्रप्राप्तीपासून धनसंपदासाठी करा 'हे' उपाय

Mahashivratri 2023 :  आज महाशिवरात्रीचा महाउत्सव आहे. या दिवशी भगवान शिव-माता पार्वतीची पूजा केली जाते. यावेळी अनेक वर्षांनंतर शिवपूजेचा विलक्षण योगायोग घडला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा करणे शुभ मानले जाते. 

Feb 18, 2023, 08:02 AM IST

Mahashivratri Upay: शनिदेव तुम्हाला त्रास देत असतील तर महाशिवरात्रीला करा 'हा' उपाय, साडेसातीपासून मिळेल मुक्ती!

Mahashivratri Upay:  शनि हा अत्यंत कमी वेगाने संक्रमण करणारा ग्रह आहे. याच कारणामुळे शनिचा प्रभाव हा किमान अडीच ते साडेसात वर्षांपर्यंत कायम राहतो, असं ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) मानलं जातं. 

Feb 15, 2023, 06:49 PM IST

Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करु नका, अन्यथा होणार आर्थिक हानी

Mahashivratri 2023 :  पुढच्या आठवड्यातील शनिवारी महाशिवरात्री साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह झाला होता. शिव भक्त मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी चुकून काही गोष्टी करु नका अन्यथा तुमच्यावर महासंकट कोसळले. 

Feb 6, 2023, 07:18 AM IST

Maha Shivratri 2023 : कधी आहे महाशिवरात्री? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि मंत्र

Maha Shivratri 2023 Date : शिवभक्तांसाठी महाशिवरात्रीचा दिवस एखाद्या उत्सवासारखा असतो. अनेकांना माहिती नाही पण शिवरात्री ही देखील वर्षातून दोन वेळा येते. पहिली शिवरात्री फाल्गुन महिन्यात येते आणि दुसरी शिवरात्री श्रावण महिन्यात साजरी केली जाते.

Feb 2, 2023, 09:32 AM IST

Mahashivratri 2023: कधी आहे महाशिवरात्री? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Mahashivratri 2023 Date: शिवभक्तांसाठी महाशिवरात्रीचा दिवस एखाद्या सणापेक्षा कमी नसतो. या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता.  या वर्षी महाशिवरात्री 18 फेब्रुवारी 2023 रोजी शनिवारी येत आहे. 

Jan 6, 2023, 02:41 PM IST

Mahashivratri 2023: पुढच्या वर्षी महाशिवरात्री कधी? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि पारण वेळ

Mahashivratri 2023 Puja Muhurat: हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. कारण भगवान शिव यांना भोलेनाथ म्हटलं जातं. भगवान शिवांचा कृपा लवकर मिळते, असा भक्तांची अनुभूती आहे. त्यामुळे भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी भक्तगण महाशिवरात्रीची (Mahashivratri) आतुरतेने वाट पाहात असतात.

Nov 27, 2022, 12:53 PM IST