शिंदे - फडवणीस सरकारकडून अनेक कामांना स्थगिती, प्रशासकीय पातळीवर गोंधळ
Eknath Shinde - Devendra Fadwanis government : राज्यातील शिंदे - फडवणीस सरकारने महाविकासआघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या विविध निर्णयांना स्थगिती देण्याचे धोरण सुरु केल्याने प्रशासकीय पातळीवर गोंधळ उडाला आहे
Jul 27, 2022, 09:56 AM ISTप्रताप सरनाईक पहिल्यांदाच आले समोर, 'तसे झाले नाही म्हणून मी 'ते' पत्र लिहिले'
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarkanaik) महाआघाडी सरकारबाबत (Mahavikasa Aghadi government) नाराजी व्यक्त केली.
Jul 5, 2021, 01:23 PM IST