mahila bachat gat

ऑपरेशन सुकडी चोर! कन्झूमर फोरमचा पूरक पोषण आहारात आणखी एक घोटाळा

'झी २४ तास'च्या ऑपरेशन सुकडी चोरमध्ये पर्दाफाश 

Dec 28, 2021, 09:04 PM IST
Satara Mahila Bachat Gat NGO_s Womens Reaction On Sukadi Scam PT2M9S

Video | सुकडीचोर महाघोटाळ्याचे राज्यभर पडसाद

Satara Mahila Bachat Gat NGO_s Womens Reaction On Sukadi Scam

Dec 24, 2021, 06:10 PM IST
Nanded Mahila Bachat Gat NGO_s Womens Reaction On Sukadi Scam PT2M2S

महिला बाल विकास खात्यात कोट्यवधींचा घोटाळा, बोगस लाभार्थी दाखवून लाटले शेकडो कोटी रुपये

राज्याला हादरवणारा घोटाळा, झी २४ तासच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये धक्कादायक माहिती उघड 

Dec 23, 2021, 08:27 PM IST

बचत गटाच्या महिलांनो, सावधान! पै-पै जमवलेल्या बचतीवर ठगसेनेचा डल्ला

एका बचत गटाला लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय.

Sep 7, 2021, 08:16 PM IST

लॉकडाऊन : बचतगटांची उत्पादने ॲमेझॉन, जीईएम ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर

कोरोना संकटकाळात बचतगटांचा व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांना मोठा फटका बसला होता.  

Jul 2, 2020, 07:16 AM IST

'कोरोना'तही कोंबड्या विकून २५ लाखांची कमाई, कोकणातल्या महिला बचत गटांचं यश

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर चिकनच दर पडले. अगदी कोंबड्या फुकट देखील वाटल्या गेल्या. 

Apr 22, 2020, 08:38 PM IST

रायगड । महिला बचत गटांचा मोठा उपक्रम, एलईडी बल्ब निर्मिती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 15, 2018, 02:27 PM IST

बचतगटाची अशी भरारी, महिलांना सक्षम करण्याचे उत्तम माध्यम

मोलमजुरी करणाऱ्या १५ जणी एकत्र येतात काय, आणि कुक्कुटपालनाचा व्यवसाय यशस्वी करून दाखवतात काय. यवतमाळच्या कोठा गावातील श्री संत मत्तु मालक महिला स्वयंसहायता समूहाने कुक्कुटपालन मदर युनिट उभारून महिला बचतगट हे ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्याचे उत्तम माध्यम असल्याचे सिद्ध केलंय. पाहूया या महिलांची भरारी.

Mar 8, 2018, 10:10 PM IST

नांदेड | सुखवार्ता | गावात मिनी डाळ मिलमधून अर्थार्जन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 12:01 PM IST