mahila din

' ही' लक्षणे दिसल्यास सावधान..! तुम्हाला UTI असू शक्तो

यूटीआयचा संसर्ग हा स्त्रीला होणाऱ्या संसर्गाच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे.जगभरात सुमारे 1.5 कोटी लोक यावर उपचार घेतात.

Mar 6, 2024, 04:52 PM IST

अनियमीत पाळीचा त्रास होतोय? आहाराचत 'या' 4 पदार्थांचं सेवन केल्यास होईल फायदा

PCOD याचा अर्थ पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज असा आहे. हा एक प्रकारचा हार्मोन आजार आहे. हा आजार आजकालच्या मुलींमध्ये सामान्यपणे आढळतो.

Mar 6, 2024, 03:35 PM IST

Husband Wife Relationship Tips: शिव-पार्वतीच्या नात्यातून समजून घ्या वैवाहिक जीवनाचं कर्तव्य; संसारात नाही होणार कलह

Husband Wife Relationship Tips in Marathi: यावर्षी महाशिवरात्री 8 मार्च रोजी शुक्रवारी साजरी केली जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला होता. या दोघांनी आपल्या नात्यांमधून शिकवल्या 4 गोष्टी. नात्यात सुख-शांती-समाधान नांदण्यासाठी तुम्ही देखील करा याचा स्वीकार. 

Mar 6, 2024, 02:55 PM IST

Women's Day 2024 : महिलांनो 'या' आजाराकडे दुर्लक्ष करु नका, उशीर होण्यापूर्वी डॉक्टरांना करा संपर्क

International Women's Day 2024 : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांनी आरोग्य आणि निरोगीपणाला प्राधान्य देण्याची गरज आहे. महिलांवर असलेल्या विविध जबाबदाऱ्यांमुळे त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक व्याधीही होण्यास सुरुवात होते. मात्र, त्याकडंही पुरेशा प्रमाणात लक्ष दिलं जात नाही. यामध्ये जागरूकता नसणं, उशिरा निदान होणं किंवा आजाराचं चुकीचं निदान या गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Mar 6, 2024, 02:04 PM IST

8मार्च हा दिवस 'जागतिक महिला दिन' म्हणून का साजरा करतात? वाचा सविस्तर

8मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो मात्र हाच दिवस महिला दिन म्हणून का साजरा केला जातो ते जाणून घेऊयात. 

Mar 6, 2024, 12:38 PM IST

Women`s Day 2023 : 'ती'च आहे, तिच्या गावाची शिल्पकार; महाराष्ट्रातील हे गाव जगात भारी

Women`s Day 2023 : जे हात घरदार सांभाळतात तेच हाच प्रशासकीय योजना राबवण्यातही पुढाकार घेतात. महाराष्ट्रातील एका गावाची कमाल, महिलांच्या हाती मोठी जबाबदारी देण्याऱ्या या गावाचं नाव आहे... 

 

Mar 8, 2023, 12:10 PM IST

Women`s day : महिला दिनी एका प्रश्नाचं उत्तर द्या; जागतिक पुरुष दिन कधी असतो माहितीये ?

International womens day : महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन झाल्या असतील तर, Celebrations पलीकडे जात हा दिवस साजरा होण्यामागचा हेतू एकदा जाणूनच घ्या. कारण, तेही तितकंच महत्त्वाचं. 

 

Mar 8, 2023, 11:25 AM IST

International Womens Day 2023 : लग्नानंतर महिलांनी नोकरी का करावी?

International Womens Day 2023 : 8 मार्च जागतिक महिला दिन...आई सध्या काय करते, असा प्रश्न अनेक वेळा विचारला जातो. पण याची उत्तर जेव्हा तिचं आई आजारी पडते, घराबाहेर जाते...तेव्हा मिळतो. अशातच लग्नानंतरही महिलांनी नोकरी करावी की नाही, हा तिचा निर्णय आहे. पण आम्ही सांगणार आहोत. तिने का केली पाहिजे लग्नानंतर नोकरी...

Mar 7, 2023, 07:33 PM IST