महिला सन्मान बचत योजनेत मोठा फायदा, FD पेक्षा मिळणार जास्त व्याज; आता 'या' बँकेच्या सर्व शाखांत सुरु
Mahila Samman Saving Certificate Yojana : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र यंदाच्या अर्थसंकल्प 2023 मध्ये सरकारने जाहीर केले. ही योजना एप्रिल 2023 पासून देशातील सर्व 1.59 लाख पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. देशातील महिला बचतीला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे. आता ही योजना बँकेतही सुरु करण्यात आली आहे.
Jul 7, 2023, 02:28 PM IST'महिला सन्मान योजना' आजपासून लागू, एसटी प्रवासात 50 टक्के सवलत
Women ST Travel Discount : महिलांना आजपासून एसटी प्रवासात 50 टक्के तिकीट सवलत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (ST Bus News) तसा सरकारचा जीआर निघाला आहे. त्यामुळे सर्व महिलांना आजपासून एसटी प्रवासात 50 टक्के सवलत मिळणार आहे. अर्थसंकल्प 2023मध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती.
Mar 17, 2023, 08:55 AM IST