mahindra booking

फक्त एका मिनिटात महिंद्राच्या 'या' गाडीचा विक्रम, झटपट 25,000 युनिट बुक; जाणून घ्या काय आहे खास

महिंद्राच्या मॉडेलबाबत ग्राहकांना असलेली उत्सुकता पहिल्या एका मिनिटातच दिसून आली. कंपनीने पहिले या आणि घ्या ही स्कीम सुरु केली होती. या योजनेला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. 

Jul 31, 2022, 12:28 PM IST