mahindra xuv700 price

घरादारासकट प्रवास करा; Mahindra च्या 'या' दमदार कारची किंमत 2 लाखांनी घटली

Mahindra Cars : भारतीय रस्त्यांचा अचूक अंदाज घेत तयार करण्यात आलेली कार, असं म्हणत अनेकांचीच पसंती महिंद्राच्या विविध मॉडेलना असते. तुम्हीही याच कंपनीची एखादी कार खरेदी करण्याचा विचार करत आहात का? 

 

Jul 10, 2024, 12:49 PM IST

Mahindra XUV700 एसयूव्ही गाडी मिळणार स्वस्तात, जाणून घ्या किती आहे किंमत

तुम्ही नवी कार घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण महिंद्रानं लोकप्रिय एसयूव्ही XUV700 गाडीची किंमत कमी केली आहे.

Sep 14, 2022, 01:15 PM IST