mahira khan got lucky by becoming shahrukh heroine

दुकानात साफ-सफाई करायची 'ही' अभिनेत्री; शाहरुखमुळे बदललं नशिब, ओळखलं का?

बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी आहेत. ज्यांचे दुनियाभरात खूप चाहते आहेत. मात्र या गोष्टीलाही नाकारलं जाणार नाही की, पाकिस्तानमध्येही टॅलेंटची काही कमी नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी खरंतर पाकिस्तान या देशातून आहे.

Dec 12, 2023, 06:31 PM IST