महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द, पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या आरोपानंतर संसदेची कारवाई
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द झाली आहे. पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या आरोपानंतर संसदेने ही कारवाई केली आहे.
Dec 8, 2023, 03:29 PM IST