mai aam aadmi hu new cap

आता ‘मैं आम आदमी हूँ!’

नवी इनिंग सुरु करताना आज केजरीवाल यांच्या डोक्यावर नवी टोपी पहायला मिळाली. या टोपीवर आता ‘मैं आम आदमी हू’ असे शब्द लिहलेले आहेत.

Oct 2, 2012, 01:58 PM IST