VIDEO: चुकीचं इंजेक्शन देऊन रुग्णालयाबाहेर काढलं, आई-वडिलांसमोर तडफडत मुलीने सोडला जीव
ताप आल्याने 18 वर्षीय मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मुलीने दारातच जीव सोडला.
Oct 3, 2023, 06:48 PM IST
युपीतील Lesbian प्रेमकहाणी: 3 मुलांची आई मैत्रीणीबरोबर फरार; समलैंगिक संबंधांसाठी पतीला सोडलं
Lesbian Partner Run Away With Friend: पतीचा या दोघींच्या भेटण्याला, एकत्र फिरण्याला विरोध होता. या मैत्रीणीवरुन या पती-पत्नीमध्ये शाब्दिक खटके उडू लागले. दोघांमध्ये या मुद्द्यावरुन वाट होऊ लगाले अन् अचानक एक दिवस 3 मुलांची आई असलेली ही महिला तिच्या घरातून गायब झाली.
Jul 9, 2023, 10:43 AM IST"आजी नाही, ही तर माझी बायको....," 8 वर्षाच्या चिमुरड्याचा पुनर्जन्म झाल्याचा दावा, म्हणतो "आईने तर माझ्या..."
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मैनपुरी (Mainpuri) जिल्ह्यातील एक प्रकरण सध्या चर्चेत आहे. येथील 8 वर्षांच्या एका मुलाने आजी आपली पत्नी असून, आई मुलगी असल्याचा दावा केला आहे. कुटुंबाने आधी गांभीर्याने घेतलं नाही. पण नंतर त्याने काही अशा गोष्टी सांगितल्या ज्यामुळे कुटुंबाला आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Jun 18, 2023, 07:08 PM IST
Uttar Pradesh Crime: रसगुल्ला खाण्यावरुन लग्नात राडा; एकाचा लग्नमंडपातच मृत्यू
Man killed in Fight Over Rasgulla: उत्तर प्रदेशमधील एका लग्नामध्ये रसगुल्ले खाण्यावरुन झालेल्या वादातून गावातील काही मुलांनी वधू पक्षातील पाहुण्यांना मारहाण केली.
Feb 18, 2023, 07:10 PM ISTबसचा भीषण अपघात, १७ जणांनी गमावला जीव
एका बस अपघातात १७ जणांचा मृत्यू झालाय तर ३५ जण जखमी झालेत
Jun 13, 2018, 08:22 AM ISTजबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्यानंतर ३ तरुणांनी १८ वर्षीय तरुणीला जाळले
तीन तरुणांनी एका १८ वर्षीय तरुणीला जिवंत जाळल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे.
Dec 14, 2017, 10:38 PM IST