majhi ladki bahin yojana

लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; इन्कम टॅक्स विभागाच्या मदतीने जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचा शोध घेणार आणि...

अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना लाडकी बहिण योजनेतून वगळलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी
उत्पन्नाच्या माहितीसाठी आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे. दरवर्षी लाभार्थ्यांना ई-केवायसी करावी लागणार आहे. 

Feb 16, 2025, 06:06 PM IST

Big News : लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्याची शेवटी तारीख जाहीर; 4500 खात्यात जमा होणार

आता फक्त अंगणवाडी सेविकांमार्फत  लाडकी बहीण योजनेसाठी आलेलेच अर्ज स्वीकारले जात आहेत.  ऑनलाईन ॲप द्वारे देखील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.  ज्या महिलांना या योजनेचे अर्ज भरायचे आहेत, त्यांना अंगणवाडी सेविकांकडे जाऊनच अर्ज भरावे लागणार आहेत. तेव्हाच त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

Sep 20, 2024, 04:02 PM IST

एकाच महिलेच्या नावावरून 30 फॉर्म; शिंदे सरकारला खडबडून जाग, आता 'लाडकी बहीण' योजनेचा अर्ज...

Majhi Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना. शासनानं सांगितलेली प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा, अन्यथा... 

Sep 5, 2024, 09:59 AM IST

लगेच बॅलेन्स चेक करा; लाडकी बहिण योजनेचे बँक खात्यात जमा झालेल पैसे अचानक कट झाले

Majhi Ladki Bahin yojana:  लाडक्या बहिणी योजनेतील जमा झालेले पैसे झाले बँक खात्यातुन कट झाले आहेत. 

Sep 3, 2024, 08:58 PM IST

पत्नीच्या नावे भरले लाडकी बहिण योजनेचे 30 अर्ज; एका नंबरमुळे फसला

Majhi Ladki Bahin yojana:  लाडकी बहीण योजनेत एका भामट्यानं फसवणूक केल्याचा प्रकार घडकीस आला आहे. या भमट्याने आपल्या पत्नीच्या नावे तब्बल 30 अर्ज भरले. 

 

Sep 3, 2024, 03:38 PM IST

अखेर मागणी मान्य! लाडकी बहिण योजनेनंतर लाडका भाऊ योजना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Chief Minister Eknath Shinde :  लडाकी बहिण योजनेवरुन विरोधक सरकारवर टीका करत आहेत. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणांसाठी एका खास योजनेची घोषणा केली आहे.  

Jul 12, 2024, 09:40 PM IST

'लाडकी बहीण योजना' नोंदणीसाठी महिलांची झुंबड, असा भरा अर्ज... ही माहिती आवश्यक

Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेताल राज्यभरात उदंड प्रतिसाद मिळतोय.  या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांची अक्षरशः झुंबड उडालीय. पण अनेकांना हा अर्ज कुठे मिळणार आणि कसा भरायाची याची माहिती नाही.

Jul 3, 2024, 07:17 PM IST

मोबाईलवरुन कसा घेता येईल लाडकी बहिण योजनेचा लाभ; अ‍ॅप बद्दल जाणून घ्या A टू Z

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता मोबाईलवरुन देखील अर्ज करता येणार आहे. जाणून घ्या प्रोसेस. 

Jul 3, 2024, 06:22 PM IST

Majhi Ladki Bahin yojana: 'लाडकी बहीण' योजनेला मुदतवाढ! आता 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Majhi ladki bahin yojana Deadline : राज्यातील अधिकाधिक महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी योजनेच्या निकषांमध्ये काही सुधारणा आणि अटी शिथील करण्यात आल्या आहेत. अजित पवारांनी याची माहिती दिली.

Jul 2, 2024, 10:36 PM IST