major political

फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर हालचालींना वेग; तर सिल्वर ओकवरही बैठकींचं सत्र

एकीकडे महाविकास आघाडी सरकार अखेरच्या घटका मोजत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या गोटात सत्ता स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. 

Jun 23, 2022, 01:07 PM IST