makar sankranti 2023 timing

Surya Gochar 2023 : मकर संक्रांतीला सूर्य, शनि आणि शुक्राचा त्रिग्रही योग, 'या' राशींना मिळणार गूडन्यूज

Makar Sankranti Rashifal : मकर संक्रांत 15 जानेवारी 2023 रोजी म्हणजे रविवारी साजरा केला जाणार आहे. देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा होतो. पंजाबमध्ये हा सण लोहरी या नावाने, हरयाणामध्ये सक्रात, पश्चिम बंगालमध्ये पुष संक्रांती, ईशान्येकडे आसामात मेघ बिहू, दक्षिणेत तामिळनाडूमध्ये पोंगल या नावाने साजरा केला जातो. हा सण साजरा करण्यामागे एक कारणं म्हणजे या दिवशी मकर राशीतून सूर्य दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. 

Jan 13, 2023, 07:59 AM IST