Makar Sankranti 2024 :...म्हणून मकर संक्रांतीला काळे कपडे घालतात, तुम्हाला माहिती आहे कारण?
Makar Sankranti 2024 : हिंदू धर्मात सण उत्सवाला अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक उत्सवाचं आपल वैशिष्ट्य आहे. सण म्हटलं की, वैशिष्ट पोशाख आणि साड्यांची परंपरा आहे. नवरात्रीत नऊ रंगाच्या साड्या तर मकर संक्रांतीत काळी साडी परिधान करतात. पण मकर संक्रांतीला काळे कपडे परिधान करण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का?
Jan 9, 2024, 12:10 AM IST
Trigrahi Yog: नववर्षाच्या सुरुवातीला बनणार त्रिग्रही राजयोग; 'या' राशींना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता
Trigrahi Yog In Capricorn: नव्या वर्षाला अनेक ग्रह त्यांच्या स्थितीत बदल करतात. 2024 च्या सुरुवातीला मकर राशीत त्रिग्रही योग तयार होणार आहे. मंगळ, सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने हा योग तयार होतोय.
Dec 8, 2023, 10:52 AM ISTMakar Sankranti 2023 : सुगड पूजा आणि नवरीचा ववसा म्हणजे काय? जाणून घ्या पूजा विधी, साहित्य Video च्या माध्यमातून
Video Sugad Puja : मकर संक्रांत रविवारी 15 जानेवारी 2023 रोजी देशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रात मकर संक्रांतीला विशेष महत्त्वं आहे. यादिवशी महिला सुगड पूजा करतात. तर नवविवाहित महिलांसाठी हा सण खास असतो.
Jan 14, 2023, 09:52 AM ISTMakar Sankranti 2023: भीष्म पितामहांनी देहत्यागासाठी का निवडला मकर संक्रांतीचा दिवस?
Makar Sankranti 2023, Bhishma Pitamah Story and significance : पौराणिक कथांमध्ये सांगितलीये या दिवसाची एक वेगळी बाजू, जी आतापर्यंत फार क्वचितच लोकांना माहित असावी. तुम्हीही वाचा आणि इतरांनाही सांगा
Jan 14, 2023, 09:24 AM ISTBhogi 2023 : आज भोगी! संक्रांतीच्या आदल्या दिवसाचं विशेष महत्त्वं काय, या दिवशी का केस धुवावेत?
Bhogi 2023 : काही गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात आणि आपणही अगदी तशाच पद्धतींनी त्याचं अनुकरण करत असतो. पण, कधी त्यामागचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का?
Jan 14, 2023, 07:01 AM ISTMakar Sankranti 2023: मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात?
काळ्या रंगाचे कपडे हिंदू सणासुदींना सामान्यपणे वापरले जात नाहीत कारण हा रंग अशुभ असल्याचं मानलं जातं. मात्र हाच रंग संक्रांतीच्या दिवशी आवर्जून परिधान केला जातो. असं का केलं जाते. यामगे एक खास कारण आहे.
Jan 13, 2023, 10:12 AM ISTMakar Sankranti 2023 : चुकीच्या पद्धतीनं लावू नका हळदी- कुंकू; वाईट परिणाम होण्यापेक्षा वाचा ही माहिती
Makar Sankranti 2023 : नव्या नवरीची हळदी कुंकू इतर कुणाला लावताना धांदलच उडते. नेमकं यासाठी कोणतं बोट वापरायचं हेच तिला कळत नाही. त्यामुळं चारचौघांत नाचक्की होण्याआधी पाहून घ्या ही महत्त्वाची बातमी
Jan 13, 2023, 09:51 AM ISTMakar Sankranti 2023: ढील दे दे रे! संक्रांतीला पतंग का उडवतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारण
Makar Sankranti 2023: (India) भारतीय संस्कृतीमध्ये वर्षभरात अनेक सणवार साजरे होतात. प्रत्येकाचं वेगळं महत्त्वं आणि साजरा करण्याच्या पद्धतीसुद्धा तितक्याच वेगळ्या. संक्रांतीबद्दलची अशीच 'वेगळी' माहिती तुम्ही वाचली?
Jan 13, 2023, 09:06 AM ISTमकर संक्रांत 14 की 15 जानेवारी कधी साजरी करणार? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि विधी
Makar Sankranti 2023 Date : नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. भारतात हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. पण यावर्षी 2023 मध्ये मकर संक्रांत कधी साजरी करायची आहे ते जाणून घ्या.
Jan 13, 2023, 08:54 AM IST