making lord

नाशिक तुरूंगातील कैद्यांनी बनविल्या दोन हजार गणेशमूर्ती

गेली दोन वर्षं अत्यंत सुबक अशा शाडूच्या गणपती या कारागृहात तयार होतायत.

Aug 24, 2018, 08:58 AM IST