malaika arbaaz

मलायका-अरबाजच्या लेकाची आहे चक्क इतकी फी; जाणून तुमच्या भुवया उंचावतील

मलायका अरोरा आणि अरबाज खानचा मुलगा अरहान खान सध्या त्याच्या 'दम बिर्याणी' पॉडकास्टमुळे चर्चेत आहे. या पॉडकास्टमध्ये अरहान नुकताच त्याची आई मलायकासोबत दिसला आणि त्याने एकमेकांना अनेक प्रश्न विचारले. मलायकाने जेव्हा अरहानला व्हर्जिनिटीचा प्रश्न विचारला तेव्हा अरहानने तिला पुनर्विवाहाबाबत प्रश्न विचारला. या सर्व प्रश्न-उत्तरांमध्ये अरहान सध्या त्याच्या उच्च शिक्षणाच्या फीसच्या चर्चेत आहे. चला तर मग आता तुम्हाला अरहान काय करत आहे आणि त्याची शैक्षणिक फी किती आहे याबद्दल सांगणार आहोत.  

Apr 18, 2024, 06:45 PM IST

घटस्फोटाच्या 6 वर्षानंतर समोर आलं मलाइका-अरबाजच्या नात्याचं सत्य; म्हणाली, प्रेग्नंट असतानाही....

सर्वाधिक चर्चेत असलेल्या घटस्फोटांमध्ये अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या घटस्फोटाचा समावेश आहे. दोघांचं 19 वर्ष जुनं लग्न तुटलं आणि त्यामुळे चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. 2017 साली मलायकाचा घटस्फोट झाला.  

Aug 24, 2023, 07:47 PM IST

'सलमान खानने मला...', घटस्फोटानंतर कोणावर संतापली Malaika Arora? मोठं सत्य समोर

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी काही वर्षांपूर्वी एकमेकांना घटस्फोट देत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 

 

Aug 28, 2022, 12:12 PM IST

मलायका आणि अरबाज पुन्हा आमने-सामने, विमानतळावर सुरू झालं भांडण?

व्हायरल व्हिडीओवरून सत्य समोर...   

 

Feb 7, 2022, 11:36 AM IST

पाहा मलायका अरोरा आणि अरबाज खानच्या लग्नाचा अल्बम

मलायका अरोरा आणि अरबाज खानचं अफेअर एका सिनेमातल्या लव्हस्टोरीपेक्षा कमी नाही.

Jul 13, 2021, 11:02 PM IST