malaika arora video 1

फ्रंट कट गाऊन घातल्यानं Malaika Arora ट्रोल; नेटकरी म्हणाले, ''उर्फीची आंटी आली''

Malaika Arora Trolled Video: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे मलायका अरोराच्या ड्रेसची (Malaika Arora Trolled at Chivas 18 Alchemy Event). फ्रन्ट कटआऊट पिंक गाऊन घातल्यानं मलायका ट्रोल झाली आहे. तिला चक्क उर्फीची (Urfi Javed) आन्टी असं संबोधण्यात आलं आहे. सध्या तिच्या या व्हिडीओनं (Viral Video) सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.

May 7, 2023, 03:39 PM IST

Malaika Arora Video : अभिनेत्री मलायका अरोरा Oops Moment ची शिकार

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या बोल्ड स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे

Oct 3, 2022, 07:00 PM IST