malaika pregnant

घटस्फोटाच्या 6 वर्षानंतर समोर आलं मलाइका-अरबाजच्या नात्याचं सत्य; म्हणाली, प्रेग्नंट असतानाही....

सर्वाधिक चर्चेत असलेल्या घटस्फोटांमध्ये अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या घटस्फोटाचा समावेश आहे. दोघांचं 19 वर्ष जुनं लग्न तुटलं आणि त्यामुळे चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. 2017 साली मलायकाचा घटस्फोट झाला.  

Aug 24, 2023, 07:47 PM IST