malaysia

धक्कादायक! सतत डोळे चोळण्याच्या सवयीमुळे 21 वर्षीय तरुणाने दृष्टी गमावली; थेट रुग्णालयात..

Continuous Eye Rubbing Lost Vision: या तरुणाने सोशल मीडियावरुन त्याच्याबरोबर घडलेल्या या विचित्र प्रकाराची माहिती दिली आहे. त्याने नेमका हा सारा प्रकार कसा घडला आणि काय काय झालं हे व्हिडीओत सांगितलं आहे.

May 28, 2024, 08:53 AM IST

Video : कानठळ्या बसवणारा आवाज होऊन दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळून चक्काचूर! 10 जणांचा मृत्यू

Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक व्हिडीओ सतत पाहिल्या जातात, शेअरही केल्या जातात. याच व्हिडीओंच्या गर्दीत एक असाही व्हिडीओ समोर आला ज्यामुळं अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकला. 

 

Apr 23, 2024, 11:03 AM IST

हायवेवरील गाड्यांवर आदळलं विमान! 10 जणांचा मृत्यू; धक्कादायक घटनाक्रम Video त कैद

Video Malaysia Plane Crashed On Highway: एक खासगी विमान राजधानीमधील विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताच हा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताची दृष्य अनेक कार्सच्या डॅश कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाली असून अपघात पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.

Aug 18, 2023, 08:09 AM IST

Shocking News : चार दिवसांपासून बेपत्ता असलेला शेतकरी मगरीच्या पोटात सापडला

एक शेतकरी चार दिवसांपासून बेपत्ता होता. अखेरीस 14 फूट लांबीच्या महाकाय मगरीच्या पोटात हा शेतकरी सापडला आहे. 

Jul 25, 2023, 05:53 PM IST

Hide And Seek : लपाछुपी खेळता खेळता बांग्लादेशात लपलेला मुलगा मलेशियात सापडला; विचित्र प्रकार पाहून सगळेच झाले शॉक

लपाछपी (hide and seek) खेळता खेळता हा मुलगा विना तिकीट आणि व्हीजा शिवाय फुकटमध्ये परदेशात फिरुन आला पण त्याची अवस्था अत्यंत भयानक झाली आहे. तो आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. 

Jan 29, 2023, 05:40 PM IST

बॅग भरो निकल पडो! या देशांमध्ये भारतीय विमानाने नाही तर कार घेवून फिरायला जाऊ शकता

 ज्यांना ड्रायव्हिंग आणि लाँग ड्राईव्हची आवड आहे त्यांना फॉरन ट्रीप बाय रोड हा बेस्ट ऑप्शन आहे.  

Nov 17, 2022, 08:49 PM IST

बँकेच्या चुकीमुळे तरुणी झाली कोट्यधीश! एका वर्षात उडवले 18 कोटी आणि झालं असं की...

अनेक जण श्रीमंतीचं स्वप्न पाहात असतात. मात्र मेहनतीशिवाय गत्यंतर नाही, हे सरतेशेवटी कळतं. पण कधी कधी नशिबाची साथ मिळाली की, काहीही होऊ शकतं हे आपण अनेकदा ऐकलं आहे.

Sep 14, 2022, 05:57 PM IST

स्वप्न सत्यात उतरणार, हवेतून टॅक्सीने प्रवास करणे शक्य!

 Electric air taxis : भविष्यात रस्त्यांऐवजी हवेतून टॅक्सीने प्रवास करणे आता स्वप्न राहणार नाही.  इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सुरू करण्याची योजना आहे. 

Feb 17, 2022, 12:26 PM IST

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने या देशात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

May 29, 2021, 04:24 PM IST

Lockdown : Corona संसर्ग वाढल्याने या देशात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा

Corona संसर्ग वाढल्याने पंतप्रधानांनी केली  लॉकडाऊनची घोषणा

May 10, 2021, 09:43 PM IST

Lockdown : Corona संसर्ग वाढल्याने या देशात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा

Corona संसर्ग वाढल्याने पंतप्रधानांनी केली  लॉकडाऊनची घोषणा

May 10, 2021, 09:43 PM IST
Malaysia Zakir Naik_s Vicious Propaganda PT3M9S

देवच नव्हे तर पशुपक्ष्यांचे पुतळेही नकोसे

देवच नव्हे तर पशुपक्ष्यांचे पुतळेही नकोसे

Jan 3, 2021, 10:20 PM IST