malegaon crime

VIDEO: सलमान खानच्या एन्ट्रीला चाहत्यांनी चित्रपटगृहात फोडले फटाके, प्रेक्षकांचा जीव धोक्यात

Malegaon Crime : मालेगावमध्ये अतिउत्साही सलमान खानच्या चाहत्यांनी चित्रपट गृहामध्ये फटाके फोडले आहेत. तरुणांनी चित्रपटत गृहातच फटाके फोडल्याने इतर प्रेक्षकांचाही जीव धोक्यात आला होता. अशा हुल्लडबाज तरुणांवर कारवाई करण्याची मागणी प्रेक्षकांकडून करण्यात आली आहे.

Nov 13, 2023, 10:12 AM IST

अमावस्येच्या दिवशी मालेगावात अघोरी कृत्य; 9 वर्षाच्या मुलाचा नरबळी

मालेगावात गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा नरबळी दिल्याचं पोलीस तपासात उघड झाले आहे. अमावास्येच्या रात्री मालेगावात तिघांनी हे अघोरी कृत्य  केलं. 

Jul 22, 2023, 10:34 PM IST

Malegaon Crime : हरिण आणि मोरांच्या शिकारीचा व्हिडिओ व्हायरल, फोटो सेशन करणाऱ्यांवर कारवाई होणार का ?

Malegaon deer and peacock hunting : हरिण आणि मोरांच्या शिकारीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मृत हरणांवर बंदूक ठेवून फोटो सेशन करण्यात आले असून वन विभाग शिकाऱ्यांवर कारवाई करणार का, असा सवाल विचारण्यात येत आहे.

Jan 6, 2023, 08:32 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x