man ki baat

आणीबाणीत देशातील लोकशाही हिरावली, पंतप्रधानांची 'मन की बात'

 लोकसभा निवडणूक 2019 मध्ये मोठा विजय मिळाल्याबद्दलही त्यांनी जनतेचे आभार मानले.

Jun 30, 2019, 11:34 AM IST

मन की बात : 'आमच्या सरकारने नेताजींच्या फाईल सार्वजनिक केल्या'

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातचा हा ५२वा भाग असून या वर्षातली पहिली 'मन की बात'

Jan 27, 2019, 11:48 AM IST

'मन की बात'मध्ये काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

आजच्य कार्यक्रमात मोदी काय म्हणाले हे जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओवर क्लिक करा...

Jun 24, 2018, 02:58 PM IST

गोबर आणि कचरा हे कमाईचं साधनं- पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ४१ व्या 'मन की बात'मध्ये देशाला संबोधित केलं.

Feb 25, 2018, 04:39 PM IST

मन की बातमध्ये मोदींने केले अकोल्याच्या मोर्णा नदीचे कौतुक

 मोर्णा नदीचा काठ लोकांनी अक्षरश: फूलून गेला होता. 

Jan 28, 2018, 08:05 PM IST

पंतप्रधान मोदींची मन की बात, २८ जानेवारी २०१८

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 28, 2018, 04:02 PM IST

'नवा भारत भ्रष्टाचार , जातीयवादमुक्त व्हावा'

'नवा भारत भ्रष्टाचार , जातीयवादमुक्त व्हावा' असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला केले. 'मन की बात' मधून ते देशवासियांना संबोधित करत आहेत. 

Dec 31, 2017, 11:23 AM IST

पंतप्रधान मोदींची 'मन की बात', नोटबंदीवर भाष्य करणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज आकाशवाणीवर 37 वा मन की बात कार्यक्रम असेल. सकाळी 11 वाजता असण्या-या मन की बात कार्यक्रमात मोदी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. या मन की बातमध्ये नोटाबंदीवर देखील भाष्य करण्याची शक्यता आहे.

Oct 29, 2017, 09:39 AM IST

अखेर राम रहिम हिंसा प्रकरणावर बोलले पंतप्रधान मोदी

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहिम याच्या अटकेनंतर सध्या पंजाब, हरियाणासह रामरहीमचे समर्थक असलेल्या भागांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. सीबीआय कोर्टानं दोषी ठरवल्यानंतर हजारोंच्या संख्येत जमलेल्या बाबा राम रहिमच्या समर्थकांनी कोर्टाच्या आवारात मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली. यात ३६ जणांचा बळी गेलाय तर २५० हून अधिक जण जखमी झाले.

Aug 27, 2017, 11:34 AM IST

'मन की बात'मधून पंतप्रधानांची सावरकरांना आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या 32व्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला.

May 28, 2017, 12:18 PM IST

पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मधून तरुणांना सांगितल्या ३ गोष्टी

पंतप्रधान मोदींनी मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधतांना युवकांना तीन विशेष गोष्टी करण्यास सांगितलं आहे. सुट्टीच्या दिवसामध्ये ३ नवे प्रयत्न करण्याच्या सूचना पंतप्रधान मोदींनी केल्या आहेत.

Apr 30, 2017, 11:40 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींची 'मन की बात'

मन की बातद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जनतेशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही 31वी मन की बात असणार आहे.

Apr 30, 2017, 10:51 AM IST

पंतप्रधान मोदींची मन की बात

पंतप्रधान मोदींची मन की बात

Mar 26, 2017, 03:06 PM IST

'मन की बात'मधून पंतप्रधानांनी केलं इस्रोच्या वैज्ञानिकांचं कौतूक

नरेंद्र मोदींनी आज मन की बातमधून देशाशी संवाद साधला. पंतप्रधानांनी म्हटलं की, 'वसंताचं आगमन झालं आहे. जेव्हा वातावरण छान असतं तेव्हा माणूस त्याचा आनंद घेतो. काही दिवसांपूर्वीच भारताने १०४ सॅटेलाईट लॉन्च केले. संपूर्ण जगाने भारताच्या वैज्ञानिकांचं कौतूक केलं. इस्रोने देशाचं नाव उंचावलं. या वर्षी देशात २७०० लाख टन धान्याचं उत्पादन झालं जे एक रेकॉर्ड आहे. असं वाटतं की, शेतकरी रोज पोंगल आणि वैशाखी साजरा करत आहे.'

Feb 26, 2017, 01:31 PM IST