man killed mother in law

सासू बायकोला घरी पाठवेना, जावयाने अर्ध्या रात्री सासर गाठलं अन्....; CCTV मुळे एकच खळबळ

कोतवाली क्षेत्रात राहणाऱ्या एका महिलेची 10 ऑक्टोबरच्या रात्री झोपेत असताना हत्या करण्यात आली होती. घरातीलच कोणीतरी हत्या केल्याचा संशय होता. पण पोलिसांना कोणताच पुरावा सापडत नव्हता.

 

Oct 14, 2023, 06:51 PM IST

सासू बायकोला सासरी पाठवत नव्हती, नवऱ्याचे डोके सटकले; सासूला थेट गोळ्याच झाडल्या

Man Killed Mother in law: एका व्यक्तीने सासूला थेट गोळ्या झाडल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. 

May 29, 2023, 05:30 PM IST